Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

तळा वडाची वाडी (मोहिते आळी)येथे सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा. तळा-किशोर पितळे- तळा वडाची वाडी (मोहिते आळी)येथे सामाजिक सभागृह लोकार्पण सोहळा २९ एप्रिल २६ रोजी शिवसेना शहर प्रमुख राकेश शेठ वडके यांच्या हस्ते फित कापून व तालुका प्रमुख प्रध्दुम्न ठसाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा कोअर कमेटी सदस्य नगरसेवक लिलाधर खातू,युवासेना उप जिल्हा प्रमुख नगरसेवक रितेश मुंढे नगरसेवक नरेश सुर्वे नगरसेवक सिराज खाचे नगरसेवक मंगेश पोळेकर उपतालुका प्रमुख रमेश तादंळेकर युवासेना शहरप्रमुख समीर शिर्के उपशहरप्रमुख महेंद्र महाडकर विलास तळेकर श्री विठोबा चांडिवकर शिवसैनिक सिध्देश राणे सुरेश शिंदे अतुल क्षीरसागर नितीन बाईत व इतर शिवसैनिक पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ…

Read More

सत्तावन्न वर्षांची परंपरा असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या ‘दैनिक महासागर’ या वृत्तपत्राने नुकताच रमेश धनावडे यांचा साहित्यातील ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान केला! हा सोहळा चिंतामणराव देशमुख सभागृह रोहा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी व्यासपीठावर टीव्ही ॲक्टर आणि बिग बॉस फेम जानवी किल्लेकर, दैनिक महासागरचे मालक व मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, विधानसभा मा.आमदार अनिकेत तटकरे, कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका अध्यक्ष साहित्यिक रमेश धनावडे, सिटी बेल चॅनल मालक व पनवेल पत्रकार विकास मंचचे मंदार दोंदे, दैनिक महासागरचे रायगड जिल्हा प्रमुख दत्तात्रेय कुलकर्णी, जेएसडब्ल्यूचे पीआरओ कुमार थत्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रमेश धनावडे यांची मनतरंग, उर्मी,…

Read More

*रोहा–कोलाड राज्य महामार्गावर अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; चौकशी व कारवाईची मागणी तीव्र* रोहा:समीर बामुगडे रोहा : रोहा–कोलाड राज्य महामार्गावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचा गंभीर मुद्दा समोर आला असून, यामुळे रस्त्याची रुंदी कमी होणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे आणि भविष्यातील अपघातांची शक्यता वाढणे अशा समस्या तीव्र झाल्या आहेत. नियमांनुसार जेवढी जागा रस्त्यासाठी मोकळी ठेवणे आवश्यक आहे, तेवढी जागा अनेक ठिकाणी सोडण्यात आलेली नसल्याचे प्राथमिक निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात विशेष बाब म्हणजे काही बांधकामे नगरपालिका हद्दीत येतात, तर काही ग्रामपंचायत हद्दीत असल्याने कारवाईची जबाबदारी नेमकी कोणाकडे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक ठिकाणी स्पष्ट नियमभंग…

Read More

“धर्मो रक्षति रक्षितः”च्या घोषणेत रोहा दुमदुमणार; ३ मे रोजी विराट हिंदू संमेलन रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) हिंदुत्वाची चेतना, संस्कृतीचे भान आणि एकतेची ताकद यांचा संगम अनुभवण्यासाठी रोहा शहर सज्ज झाले आहे. रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नदी संवर्धन मैदान येथे ‘विराट हिंदू संमेलना चे भव्य आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाबाबत रोहेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “रोहेकरांनो, जागे व्हा! एकत्र या!” या जोशपूर्ण हाकेसह आयोजित या संमेलनाचा मुख्य उद्देश हिंदू समाजाची एकजूट मजबूत करणे, सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण करणे आणि धर्मजागृती घडवणे हा आहे. या ऐतिहासिक संमेलनात प्रख्यात अभिनेते व प्रभावी वक्ते शरद पोंक्षे उपस्थित राहून हिंदुत्व,…

Read More

रोहा येथे भरधाव मोटारसायकल अपघातात कब्बडीपट्टू अश्विन मिलगिरे १७ वर्षीय युवकाचा मृत्यू रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहा-कोलाड मार्गावर भरधाव व बेदरकार मोटारसायकल चालविल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८ एप्रिल २०२६) पहाटे उघडकीस आली. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी नरेश नारायण मोरे (वय ५४, व्यवसाय नोकरी, रा. रोहा) यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास कोलाड-रोहा रोडवर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. विधीसंघर्षीत बालक विजय महेश कुमावत (वय १७, रा. सदासंयोग कॉलनी, वरसे, ता. रोहा) हा त्याच्या…

Read More

अ‍ॅड. अनिषा शिंदे यांना भारती विद्यापीठाचे सुवर्णपदक; एल.एल.एम. परीक्षेत दैदीप्यमान यश रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) येथे नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात अ‍ॅड. अनिषा अनिल शिंदे यांनी एल.एल.एम. (LL.M.) पदवीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे रोहा तालुक्यात सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. अनिषा शिंदे यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सातत्य राखत आणि कठीण परिश्रम, सखोल ज्ञान तसेच चिकाटीच्या जोरावर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सर्वोच्च स्थान मिळवले. २३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित झालेल्या भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केंद्रीय राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांना हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. अनिषा शिंदे…

Read More

रोह्यात कुंडलिका नदी प्रदूषणाविरोधात नागरिकांचा आवाज; तहसीलदारांना निवेदन सादर रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा शहरातील कुंडलिका नदीत नागरी वस्तीतील गटारांचे सांडपाणी तसेच रासायनिक मिश्रित घाण पाणी थेट सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर “कुंडलिका नदी बचाव संघर्ष समिती”च्या वतीने रोह्याचे तहसीलदार श्री. किशोर देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कुंडलिका नदी पात्रात कोणतीही प्रक्रिया न करता गटारातील सांडपाणी व इतर घाणेरडे द्रव्य सोडले जात असून यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९७४ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत हा गंभीर गुन्हा असून दोषींवर…

Read More

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई – पुणे मिसिंग लिंक १ मे पासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी मिसिंग लिंक प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पामुळे मुंबई – पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. दूरदृष्टी विकासाची आणि नेतृत्व कार्यशील असले की विकास साध्य होतोच. हे शिंदे साहेबांनी मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने सहजरित्या पेलत तसेच त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुराव्याने मुंबई – पुणे मिसिंग लिंक पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पामुळे मुंबई – पुणे ३० मिनिटांची बचत…

Read More

शिक्षण सेवकांचा कॅन्डलमार्च मौन ,जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शिक्षण सेवकांची उपस्थिती विविध शिक्षक संघटनाचा सहभाग,शांततेत श्रद्धांजली अर्पण. कोलाड (श्याम लोखंडे) महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यू सन २०२४ च्या शिक्षक भरती मध्ये लागलेल्या शिक्षक बांधवांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण १३ शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेले दुःखाचे डोंगर याबाबतचा खूप खेद शिक्षण सेवकांमधून उफाळून निघाला यासाठी दिवंगत शिक्षण सेवक बांधवांस श्रद्धांजली वाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षण सेवक यांच्या वतीने रोहा तालुक्यातील रोहा मारुती चौक येथे २५ एप्रिल रोजी शांततापूर्ण असे कॅन्डलमार्च मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक शिक्षण सेवक आणि पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध…

Read More

रिक्षावाल्याची मुलगी झाली बी.एस.सी.नर्सीग. वडीलाच्या कष्टाचे चीज. तळा -नझीर पठाण-तळा शहरातील वरचा मोहल्ला येथील शादुल्ला मो.गोठेकर या रिक्षामालकांनेमुलीच्या ईच्छा प्रमाणे.रात्रीचा दिवस करून मुंलीच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले.त्या कष्टाचे चीज पोरीन करून दाखवले त्याबरोबरच धेय्य, उद्दिष्ट , आत्मविश्वास जिध्द डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत कधीही फेल शब्द लिहीला नाही ती आयेशा शादुल्ला गोठेकर हिने बी एस सी नर्सिंग आठवी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली तीने पाचशे पैकी चारशे सोळा मार्क मिळवून A+ग्रेड मिळवली महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आँफ हेल्थ सायन्स संस्थाचे एम ई एस काँलेज आँफ नर्सिंग खेड जि. रत्नागिरी येथे २०२१ला प्रवेश घेतला सलग सहा वर्षात सात परीक्षेत चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन एन्टरन्स परीक्षा पुणा…

Read More