Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे २७ जून रोजी लोकार्पण
ताज्या बातम्या

रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे २७ जून रोजी लोकार्पण

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे २७ जून रोजी लोकार्पण

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकासकामांचे लोकार्पण समारंभ शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध रस्ते, क्रीडा व उद्यान विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुष्करणी उद्यानाचे सुशोभीकरण, कै. द. ग. तटकरे इनडोअर स्टेडियममधील बॅडमिंटन कोर्टाचे नूतनीकरण, अंधारआळी येथील वास्कर यांच्या घरापासून शिंदे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण, प्रभाग क्रमांक ८ मधील साई मंदिर ते एमआयडीसी बायपास रस्ता डांबरीकरण, अष्टमी कोळीवाडा ते मशिदीपर्यंत रस्ता डांबरीकरण, कुलकर्णी यांच्या घरापासून सत्यनारायण मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण तसेच श्री धावीर महाराज चौक ते सोनार आळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण या विकासकामांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार तथा भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील तटकरे भूषविणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे तसेच कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार श्री. अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
नगराध्यक्षा कु. वनश्री अवनी समीर शेडगे, मुख्याधिकारी श्री. अजयकुमार एडके, उपनगराध्यक्ष श्री. अहमद हसनमिया दर्जी यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us