Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»श्रीवर्धन मतदार संघात स्थानिकासाठी लढणाऱ्या जितेंद्र नटे यांच्यासारख्या माणसाची राजकारणात गरज आहे.
राजकारण

श्रीवर्धन मतदार संघात स्थानिकासाठी लढणाऱ्या जितेंद्र नटे यांच्यासारख्या माणसाची राजकारणात गरज आहे.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

श्रीवर्धन मतदार संघात स्थानिकासाठी लढणाऱ्या जितेंद्र नटे यांच्यासारख्या माणसाची राजकारणात गरज आहे.

(प्रतिनिधी) श्रीवर्धन 
गेली 30 वर्षे अगदी शाळा कॉलेज पासून सामाजिक क्षेत्रात आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या जितेंद्र नटे यांच्यासारख्या माणसाची राजकारणात सद्या गरज आहे. गेली अनेक वर्षे ते सामाजिक कर्यकर्ता म्हणून काम करीत आहेत. आमदार श्यामभाई सावंत यांच्या पासून ते आदिती तटकरे यांच्यासमवेत त्यांनी काम केलेलं आहे. म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगांव च्या समस्या त्यांनी पत्रकार म्हणून मांडल्या आहेत आणि त्या सोडवल्याही आहेत. मग तो घोणसे घाट असो, कि म्हासळ्याचा वादादित रस्ता असो. अनेक सरकारी प्रकारने त्यांनी बाहेर काढली आहेत. आपल्या स्थानिक सुटाव्यात यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. कृष्णा कोंबनाक यांच्या समवेत काम करतांना 5 तालुके त्यांनी पिंजून काढले आहेत. प्रत्येक तालुक्यात त्यांची माणसे आहेत.
मीडियाशी त्यांचे संबंध आहेत. सिस्टीमची चांगली माहिती आहे. मुद्दा कसा पेटवायचं प्रशासनाला कसे झुकवायचे यांचे जबरदस्त नॉलेज आहे. सद्या ते कोकण तालुका विकास संघटनेच्या माध्यमातून रोजगारं, एम आय डी सि., माणगांव लोकल ट्रेन साठी झटत आहे. ते त्यांच्या कामानिमित्त अर्धा देश फिरून आलेले आहेत. तिकडे कसा डेव्हलोप मेन्ट आहे. स्थानिक लोकांना कसा रोजगारं उपलब्ध होईल, स्थलांतर थांबेल याच्या साठी त्यांचा जीव तळमळतो आहे. ज्या पद्धतीने प्रशासनाने काम केले पाहिजे ते होतं नाही. ते करण्याससाठी त्यांनी प्रत्यक्ष सत्तेत जावे अशी म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगावकर त्यांना फोर्स करीत आहेत. ते चांगले लेखक आणि डिजाईनर आहेत. सुशिक्षित तसेच आपल्या स्थानिक प्रश्नासाठी झुंजणारे आहेत. रोजगार नसल्यामुळे गावेच्या गावी ओस पडली. पर्यटनातून. रोजगारं मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. सोशल मीडिया इंस्टाग्राम, फेसबुक, वर ते जनजागृती करीत असतात. लेख, कविता, रील्स, नाटक याद्वारे अनेक विषय त्यांनी मांडले आहेत. चांगले शिकले सवरलेलं असून गरिबीतून. वरती आलेले आहेत. त्यामुळे त्यांना जाणीव आहे. प्रामाणिकपने त्यांनी काम केले आहे. अनेक लोकांनी त्रासही दिला मात्र त्यांनी ते सहन करून आपला वसा चालूच ठेवला आहे. पूर्वी गावी काय चाललंय माहिती पडत नसे त्यासाठी. त्यांनी रायगड मत वर्तमान पत्र काढले. रायगड जिल्ह्याच्या 15 तालुक्यात ते फिरलेले आहेत. स्थानिक लोकांच्यासाठी ते अनेक वर्ष् लढत आहेत. त्यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. त्यांचे सामाजिक विकासात्मक विचार लोकांना पटत आहेत. कारण सद्या रोजगारावर कोणचं बोलत नाहीत. भाविष्यात मतदार संघात बदल होईल. अपेक्षा होती तसें काहि 1996 ते 2026 मध्ये 30 वर्षात रोजगारासाठी काहि घडलेले नाही. रोह्यात, महाडमध्ये एमआयडीसी, कंपन्या आहेत. त्यामुळे तिकडे अगदी मस्त चाललंय. ते स्वाभिमानी आहेत. आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे आहेत. मात्र काहि जनता त्यांना साथ देत नाहीत. याला कारण मुंबईकर मतदारांचे घाणेरडे राजकारण. मुंबईकर मतदार 5 वर्षातून एकदा येतात जो पक्ष गाड्या करतो, पैसे देतो त्यांना मतदान करतत आणि बिर्याणी खाऊन पुन्हा निघून जातात. जाब विचारत नाहीत. गेली 30 वर्षे हेच चाललंय. परिस्थिती जैसी थे आहे. हे कुठं तरी थांबले पाहिजे या विचारांचे ते आहेत. भाविष्यात रोजगारा साठी 1) म्हसळा – श्रीवर्धनच्यामध्ये एम.आय.डी.सि. आणण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करीत आहेत. 2) माणगांव लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन आलेले आहेत. 3) कलाकारांसाठी आणि विरुंगळ्यांसाठी थियेटरची मागणी. ते करीत आहेत. 4) पर्यटनातून गावात गावात रोजगारं देऊन पुढच्या पिढीला रोजगारासाठी मुंबईला जाण्यापासून त्यांना रोखयचे आहे. आणि स्थलांतर थांबवायचे आहे. सद्या ते स्थलानंतर थांबविण्यासाठी फिल्मवर काम करीत आहेत. अत्यंत साधा पण न्याय हक्कासाठी आक्रमक अश्या चांगल्या विचारांचा माणूस प्रत्यक्ष राजकारणात सत्तेत आल्यास नक्कीच सकारात्मक बदल घडेल यात शंकाच नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहणार का? चिखल, दुर्गंधी आणि पावसात भारत गॅस एजन्सीसमोर नागरिकांची परवड; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

June 23, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धाकटा खांदा येथे वृक्षारोपण व मोफत रोपवाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 5, 2026

*साईनाथ धुळे यांची मनसेच्या रोहा तालुका अध्यक्षपदी नेमणूक* *राज ठाकरे यांच्या आदेशाने 167 गावांची जबाबदारी*

May 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us