Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
ताज्या बातम्या

कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 9, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,

कोलाड (श्याम लोखंडे ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड उड्डाण पुलाला संरक्षण कठडे नसल्याने कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाला तर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही मात्र मोठा अनर्थ टळला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि रविवार दि.९ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून नागोठणे बाजूकडून माणगाव बाजूकडे कॉईल भरून जाणारा ट्रेलर क्र.एम.एच.४३ सि.के.९०१३हा ट्रेलर कोलाड येथील उड्डाण पुलावरून जात असतांना सुरवातीला उड्डाण पुलाला संरक्षण कठडे नसल्याने पुलाचा अंदाज न आल्यामुळे ट्रेलर पलटी झाला.तसेच ट्रेलरचा जॉईंट तुटल्यामुळे ट्रेलरची कॅबिन वर व ट्रेलर बायपास रस्त्यावर पलटी झाला असुन सुदैवाने कोणतेही जिवीत हानी झाली नाही.अधिक तपास कोलाड ठाण्याचे सपोनि भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस करीत आहेत.

मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हे गेली सोहळा सतरा वर्ष सुरू आहे मात्र ते आजतागायत पूर्णत्वावर नसल्याने दररोज अपघातांची मालिका सुरू आहे तर काही ठिकाणी उड्डाण पुलांचे अर्धवट काम तर काही ठिकाणे भयानक पडलेले खड्डे हे अपघातात कारणीभूत ठरत आहेत तर रस्ते पूर्णत्वार नसताना टोल वसुलीवर भर तर रायगड जिल्हा हद्दीतून जाणारा मुख्य मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा झाल्यानी बोंब सुरू होतात जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री यांनी मंत्रालयात अधिकारी वर्गासमवेत आढावा बैठकीवर बैठका सुरू केल्या आहेत मात्र खड्डे आणि महामार्गाची दुरुती याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु या पुलाचे काम अर्धवट स्थितीत असून या पुलाला संरक्षण कठडे ही अर्धवट स्थितीत असून ही या उड्डाण पुलावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरु करून प्रवाशी वर्गाच्या जीवाचा खेळ मांडला आहे असेच एकंदरीत परिस्थिती वरून दिसून येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us