Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»शिक्षणाबरोबर शिस्त,कौशल्य कष्ट, प्रामाणिकपणाच्या जोरावर यश संपादन करावे. दिलावर महाडकर
ताज्या बातम्या

शिक्षणाबरोबर शिस्त,कौशल्य कष्ट, प्रामाणिकपणाच्या जोरावर यश संपादन करावे. दिलावर महाडकर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

शिक्षणाबरोबर शिस्त,कौशल्य कष्ट, प्रामाणिकपणाच्या जोरावर यश संपादन करावे. दिलावर महाडकर

तळा-नझीर पठाण-

अंजुमन इस्लाम जंजिरा सिद्धी जफर शेख आणि मेमोरियल टेक्निकल इन्स्टिट्यूट मुरुड येथे २ जुलै २६ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यापुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे शिक्षण घेत असताना जिध्द उद्दीष्ट बाळगले तर शिक्षण घेणे शक्य होते त्यासाठी शिस्त प्रामाणिकपणा कौशल्य असेल तर यश मिळते. यापुढील विद्यार्थ्यांना जिध्द बाळगावीअसे आवाहन केले या कार्यक्रमाला अध्यक्ष युनिव्हर्सल एज्युकेशन आणि वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष दिलावर महाडकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सन २०२५/२६ शैक्षणिक वर्षात विविध ट्रेड मधून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत

विद्यार्थ्यांचा सन्मान पारितोषक प्रमाणपत्र देऊन करण्यात आला तसेच विविध क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करून कामगिरी करून संस्थेचे नाव दूर करणाऱ्या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला संस्थेचे चेअरमन समीर दवनाक
यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य इम्तियाझ घलटे यांच्या नेतृत्वाखाली संस्था विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा, व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकासालाही प्राधान्य देत असल्याचे यावेळी अधोरेखित केले त्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अल्ताफ हुसेन दांडेकर मतिम मुस्ताक हसवारे, मोहम्मद सईद एस एम उलटे सलमान शौकत घलटे तौसिफ इस्माईल फत्ते यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांची यशाची कौतुक करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्य शुभेच्छा दिल्या हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण प्रेरणादायी वातावरण पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसलीम अ.सलाम भुरे सर यांनी केले

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us