Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरOctober 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

तळा -नझीर पठाण

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित मा. अदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री यांच्या प्रयत्नातून आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५०% सवलतीच्या दरात घरगुती वापराचे साहित्य घरघंटी(आटा चक्की) LEDTV.मिळणार आहे.सर्व सामान्य घरातील गृहिणींना संसारोपयोगी वस्तू उपयोगी पडणार आहेत.ज्या वस्तूची वाढती किंमत असून खरेदी करता येत नाही.महिला वर्गाला दररोज पोळी भाकरी करावी लागते धकाधकीच्या जीवनात गिरणी तून पीठ आणायचे विसरून जातो आणि मग इतर गोष्टी कराव्या लागतात. त्या बरोबर दळणाचे दर वाढले असल्याने पैशाची बचत होणार आहे व वेळेची बचत होईल तसेच गृहिणींना गृह उद्योग सुरू करून आर्थिक मदत होईल या उद्देशाने त्यांना घरघंटीचा उपयोग होऊ शकेल धान्य व मसाला चक्की रु.१००००/-व धान्य पिठ चक्की रु ९०००/- हा या उद्देशाने सवलतीच्या दरात मिळतील.प्रत्येक घरात टीव्ही असतोच असे नाही पण गरजू कुटुंबांना टीव्ही पण सवलती दरात मिळतील.”३२”इंची टीव्ही ८५००/-व ४० इंची १२५००/- ४३ इंची१५०००/-व५०इंची २४०००/- मिळतील कालावधी मर्यादित असुन आधार कार्ड व मतदान कार्डझेरॉक्स आवश्यक आहे.
३ आँक्टोबंर ते २३आँक्टोबंर पर्यंत असेल क्षत्रिय मराठा समाज हाँल आसावरी हाँटेल शेजारी.श्रीराम चौक तळा इंदापूर रोड उपलब्ध आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us