Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक
  • *रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*
  • दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.
  • *द.ग.तटकरे महाविद्यालयाचे वादविवादात मुंबई विद्यापीठात सुवर्ण यश.महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा रोवला तुरा *ध्रुव राऊत ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता
  • तळा शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ठसाळ यांची फेर निवडीने शिवसैनिकात चैतन्य.
  • समाजसेवेच्या कार्याचा शिर्डीत गौरव; डॉ. फरीद चिमावकर यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’
  • निडी येथील पंकज मढवी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हळहळ; कुटुंबीयांना मदतीसाठी प्रयत्न
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.
ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था.
महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

प्रतिनिधी / किशोर पितळे

सार्वजनिक बांधकाम विभाग माणगांव येथे अनेक वेळा ग्रुप ग्रामपंचायतमहागांवच्यामाध्य मातून रस्ता दुरुस्ती बाबत पत्र व्यवहार केलाअसुन मा.उपविभागीय बांधकाम अधिकारी साहेब यांनी चक्क तोंड, डोळे,बंद करून कानावर हात ठेवल्या ची भुमिका स्विकारली असल्या चे निदर्शनास येत आहे महागांवपंचक्रोशी तील विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्या ची अतिशय दुरावस्था झाली असूनअक्षरशः चाळण झालीआहे. विनवली,बहुलेवाडी,महागांवआदिवासीवाडी,बारपे,महुरे,कोरखंडा,म्हसाडी, कारवीने अशी पुढील गावे असून सदर रस्त्याची चाळण झाली आहे याबाबत अनेक वेळा पंचायत समिती तळा व उप विभागीयबांधकाम अधिकारीमाणगांव यांच्याशी मागील ३वर्षे पत्र व्यवहार केला परंतु त्याला केराची टोपली दाखवली असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.अखेर पंचक्रोशी तील संतप्त ग्रामस्थांनीग्रुपग्रामपंचायत महागाव येथे दि.२४आँगस्ट २०२६ च्या ग्रामसभेमध्ये प्रशासक पुष्पा नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करताना बांधकाम विभागावर धरणे आंदोलन करण्याचा एकमुखी ठराव केला आहे.या मार्गावर इंदापूर कोरखंडा एस् टी जात असून अनेक वेळा रस्त्या मुळे बंद केली जाते. त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशाचे हाल होत असतात तसेंच रस्ता खराब असल्या मुळे टेम्पो किंवा इतर वाहने यांना खड्डे वाचवण्या साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे खाजगी गाडी भाडे दुपट्ट देऊन ही वेळेला येत नाही. एखादी गर्भवती महिलेची डिलीव्हरीला किंवा आजारी पेशंटला वयोवृद्धांना सुद्धा उपचारासाठी नेताना हालत होत आहे.अशा खड्ड्या तून दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावर सतत किरकोळ अँक्सीडेन्ट चे प्रमाण वाढत आहेतसेंच आगामी गणपती सण येऊन ठेपला असून गणपती आगमन खड्डयातून होणार कि काय?तसेच सणा निमित्ताने येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागेल.हा राष्ट्रवादीचाबालेकिल्ला असलेल्या भागाला वाली कोण? असा संताप व्यक्त केला जात आहे. येत्या ८ दिवसात बांधकाम खात्याने दुरुस्ती केली नाही तर खड्डे भरणे आंदोलनचा इशारा दिलाअसून जो पर्यंत खड्डे भरत नाहीत तो पर्यंत आंदोलन चालू राहील असा ही ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026

रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.

September 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us