गारगी व ग्रिमा काँम्प्युटर कृष्णाई झेरॉक्स सेंटर चे दणक्यात उद्घाटन.
तळा किशोर पितळे
गारगी व ग्रिमा काँम्प्युटर कृष्णाई झेरॉक्स सेंटर चे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके सपत्नीक यांच्या हस्ते दिपावलीच्या धनत्रयोदशी च्या शुभ मुहूर्तावर ६नोव्हेंबर २६रोजी सकाळी ११वा. श्रीफळ वाढवून फित कापून करण्यात आले.या शुभ प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रद्धुम्न ठसाळ, नगरसेविका नेहा पांढरकामे, जिल्हा कोअर कमिटी सदस्य लिलाघर खातू नगरसेवक नरेश सुर्वे,सिराज खाचे, महिला संघटक नम्रता पाडळकर ,शिवसैनिक भास्कर गोळे श्रीराम कजबजे,अँड.चेतन चव्हाण, कैलास पायगुडे घनराज गायकवाड, रामदास मोरे प्रकाश गायकवाड,संतोष पाडळकर, सतीश मुद्राळे,पत्रकार किशोर पितळे, पुरूषोत्तम मुळे संध्या पिंगळे दिपक ठाकूर नजीर पठाण मित्र परिवार शिवसैनिक सहकारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या सदर सेंटर तळा-इंदापूर रोड (श्रीराम चौक) आसावरी हाँटेल समोर करण्यात आले असून या सेंटरचे संचालक माजी सरपंच तथा शिवसैनिक नमित पांढरकामे आहेत सदर सेंटर तहसील कार्यालयाजवळ रस्त्यावर असल्याने सर्व ग्राहकांना सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे.याठिकाणी सर्व प्रकारचे दस्ता ऐवज काँम्प्युटराईज,सर्व प्रकारच्या ऑनलाइन चलने, डेटा इंट्रीज करून मिळणार असल्याने अत्याधुनिक पध्दती चे सुसज्ज,सेंटर पार्किंग व्यवस्था उत्तम सोय झाली असून लाभ मिळणार आहे.त्यामुळे शहरात वारंवार जावे लागणार नाही.