Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा -तारणे रस्त्यावरील वळणावर अपघाताला मिळते निमंत्रण .तीव्र उतारावर स्पीड ब्रेकर वाढण्याची गरज
ताज्या बातम्या

तळा -तारणे रस्त्यावरील वळणावर अपघाताला मिळते निमंत्रण .तीव्र उतारावर स्पीड ब्रेकर वाढण्याची गरज

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 12, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा -तारणे रस्त्यावरील वळणावरअपघाताला मिळते निमंत्रण .तीव्र उतारावर स्पीड ब्रेकर वाढण्याची गरज.

तळा -किशोर पितळे- दिल्ली -काँरिडोर आगरदांडा जेट्टी बंदराकडे तळा आगरदांडा मुरुड जाणारा शहरा जवळील तारणे अवघड वळणावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी ८मे२५ रोजी एस्.टी आणी कंटेनर यामध्ये याच वळणावर गंभीरअपघात होऊन सहा जणांना जीव गमवावा लागला तर काही जण गंभीररित्या जखमी झाले.दहा-पंधरा दिवसापूर्वी मिक्सर ट्रक पलटी झाला सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. सदर रस्ता (TIPL) ठाकूर ईन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. ने काम केले आहे.तळा-तारणे तीव्र उतार असून पुढे अवघड वळण आहे.अधिक क्षमता असलेली मोठी वाहने जेट्टी कडे जात असल्याने वळणाजवळच स्पीड ब्रेकर असल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत सदर उतारावर अधिक स्पीड ब्रेकर टाकले तर अपघाताची शक्यता कमी होईल असे जेष्ठ जाणकार चालकांचे म्हणणे आहे.या वारंवार होतअसलेल्या अपघातालाच कंपनीजबाबदार असल्याचे बोलले जात आहे रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम झाले आहे.रस्ता रुंदीकरणात अनेक वृक्ष तोड झाल्याने बोडके झाले आहेत.वृक्ष रोपण करणे संगोपन करणे हे बंधनकारक आहे असे असताना याकडे कंपनी ने दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना व वाहन चालकांना जीव मुठीत धरून चालवावे लागत आहेत तरी सदर उतारावर अधिक रबरींग स्पीड ब्रेकर वरुन टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us