Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 14, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

तळा:किशोर पितळे

दिनांक 13/08/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा मा. श्रीमती गीताताई उत्तम जाधव ( रायगड जिल्हा परिषद सदस्य )यांच्या अध्यक्षतेखाली डॉ अभय ससाणे (तालुकाआरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली या सभेस प्राथमिक आरोग्य केंद्र तळा वैद्यकीय अधिकारी डॉ गजेंद्र मोधे जन आरोग्य समितीचे सदस्य सचिव श्रीमती दीपाली शेळके ICDS सदस्य श्रीमती जान्हवी शिंदे सदस्य श्रीमती माधुरी घोलप नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे उपनगराध्यक्ष मंगेश भगत डॉ स्मिता पाटील सदस्य श्रीमती सविता पाटील (LHV ) सदस्य इत्यादी मान्यवर व कर्मचारी वृद्ध उपस्थित होते. या सभेस दुखवटा व अभिनंदन ठराव घेण्यात आले जन आरोग्य समिती स्थापनेचे उद्दिष्टे व समितीचे कामकाज काय असावे याची माहिती देण्यात आली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी phc तील कर्मचारी व phc मार्फत देणाऱ्या सुविधा ( ब्लडप्रेशर शुगर,लसीकरण,गरोदर माता नोंदणी व तपासणी अति जोखमीच्या माता व उपचार, प्रसूती, सर्प दंश विंचू दंश कुत्रा मांजर दंश या वरील उपचार तसेच सर्व आजरा वरील औषधं साठी मुबलत प्रमाणत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले तसेच HPV वॅक्सीन व सिकलसेल आजार बाबत योग्यती माहिती देण्यात आली तसेच आयुष्मान कार्ड आभा कार्ड सर्व लोकांना लाभ मिळू शकतो हे सांगण्यात आले या सभेस मा गीताताई जाधव व चंद्रकांत रोडे यांनी मार्गदर्शन करून सभेची सांगता झाली

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us