Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कर्नाला -फळशेत गावात अवकाळी पावसाने अनेक घराचे नुकसान.शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी.
ताज्या बातम्या

कर्नाला -फळशेत गावात अवकाळी पावसाने अनेक घराचे नुकसान.शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कर्नाला -फळशेत गावात अवकाळी पावसाने अनेक घराचे नुकसान.शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी.

तळा-किशोर पितळे-

तळा तालुक्यातील कर्नाळा फळशेत गावाला अवकाळी गारासह वीजेच्या कडकडाटा सह आलेल्या पावसाने झोडपून काढले अचानक आलेल्या पावसाने सर्वाची त्रेधातिरपीट उडाली घराचे पत्रे,कौले ढापे,भिती कोसळल्या,लोखंडी पत्रे उडून घरे उध्वस्त झाल्याचे वास्तववादी चित्र स्पष्ट दिसतआहे.शेतावरील वाडे जमीनदोस्त झाले असून अनेक ठिकाणी मोठी झाडे तुटून पडल्याने वाहतूकीचा मार्ग बंद झाला. ढोरांच्या वैरीणी भिजल्या या पावसाने घराची छपरे दुसऱ्या घरावर उडून नुकसान झाले आहे. त्याबरोबर आंबा,काजु फळ बागाचे देखील नुकसान झाले आहे. बाजती आंबा कलमे जमीनदोस्त झाली आहेत.हाताशी आलेल्या नगदी आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले त्यात लग्न सिझन असल्याने लग्नाचे मंडप तुफानी वादळाचे भक्ष्य ठरले. मंडप डेकोरेशन चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसाने रौद्र रूप एवढे भयानक होते कि आज पर्यंत च्या इतीहासात कधी असे झाले नव्हते असे जेष्ठ मंडळी कडून ऐकायला मिळत आहे.कर्नाळा येथील१४वर्षाचा युवक कु.वेदांत भोसले याचा विज पडून मृत्युमुखीपडला.तालुक्यातील रहाटाड, मांदाड, गिरणे,मालाठे,टोकार्डे तळा शहर जोगवाडी वस्ती वर मोठ्या प्रमाणावर घराची नुकसान झाले आहे.याठिकाणची पण परिस्थिती वेगळी नाही.
अचानक पावसाने झालेल्या नुकसाची शासनाने सरसकट पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us