Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • *आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.
  • *रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*
  • ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी
  • खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.
  • तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता.
  • अखेर भल्या मोठ्या खड्ड्याने भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवालचा घेतला बळी, तालुक्यातून संताप संतप्त ग्रामस्थांकडून शुक्रवारी रेल्वे लगत मार्गावर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी,असे खड्डे अजून किती बळी घेणार, नागरिकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल.
  • हरलेल्या उमेदवाराचा “सदस्य” म्हणून बॅनरवर उल्लेख; संविधानिक पदाचा अवमान होत असल्याचा आरोप
  • खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री मधुकरशेठ पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी
ताज्या बातम्या

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 11, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी

तळा -किशोर पितळे

तळा तालुक्यातील महागांव ग्रामपंचायत तर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज व माझी वसुंधरा अभियान 7.0 मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.वृक्ष वल्ली आम्हासोयरे वनचरे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या संत वाणी प्रमाणे माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण वरदायनी मंदिर परिसरात ग्रुप ग्रामपंचायत महागाव वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रशासकतथाविस्तारअधिकारी नेरकर ,कृषी विस्तार अधिकारी मुंढे, डॉ.रघुनाथ पोवार ,ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा तांबडे,मंदिराचे ट्रस्टी व सर्व पदाधिकारी,माजी सरपंच विठोबा साबळे ,पोलीस पाटील मांगले कांतिलाल कसबळे ग्रामस्थ मंडळ, महागाव केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक महागाव आदिवासी वाडी सुनील बैकर व ग्रामपंचायत कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थीत होते.सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पुष्पा नेरकरविस्तारअधिकारी
मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज व माझी वसुंधरा अभियान 7.0 मार्फत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत असुन शासनाच्या उपक्रमाचा उद्देश विस्तृत माहिती दिली ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपनकरावे. त्यांना काठीचा आधार देणे,गुरांपासून संरक्षणासाठी पाँलीकँब कापड किंवा कुंपणाचे संरक्षण दिले पाहिजे पावसाळ्यानंतर पाणी देणे गरजेचे असते त्याचे पालकत्व स्विकारुन संगोपन करावे वृक्षारोपणामुळे प्राणवायूची कमतरता भरून निघू शकेल जमीनीतील पाणी बाष्पीभवन कमी होईल तसेच सावलीमिळेल. पर्यावरण संतुलित राहील उष्णता कमी होण्यास मदत होईल ज्या ज्या ठिकाणी ओसाड माळरानावर गायरान जागेवर वृक्षारोपण करीतआहोत ती सर्व झाडे वाचवा या वृक्षारोपणाचा फायदा नक्कीच भविष्यात चांगला आरोग्याच्या दृष्टीने होईल आपली ग्रामपंचायत तालुक्यातील एकनंबर झाली पाहिजे असे आवाहन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*

July 13, 2026

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

July 11, 2026

तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता.

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.

July 13, 2026

*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*

July 13, 2026

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी

July 11, 2026

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

July 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us