Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता.
ताज्या बातम्या

तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 11, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता.

तळा -नझीर पठाण

रोहा मुख्य मार्गावर फुगारेवाडी फाटा नदीच्या जवळील जागा मालकाच्या हलगर्जी पणामुळे जमीन साफसफाई झाडे झुडपे तोडल्याने व जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण माती काढल्याने सदर माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर आली असून चारचाकी वाहने दुचाकी, मिनिडोअर रिक्षा,अँटोरिक्षा, मोटार सायकल घसण्याच्या घटना घडल्या आहेत मात्र सुदैवाने मोठी जीवीत हानी झाली नसलीतरी वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.जमीन मालकाने प्लॉट साफ करून रस्त्यावर आलेल्या मातीच्या भरावाला जागा मालकाच्या हलगर्जीपणामुळेचत्रास भोगावा लागत आहे त्याची व्यवस्था न केल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता असून याला सर्वस्वी जबाबदार जागा मालक असून सार्वजनिक बांधकाम (रोहा) विभागाने कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us