Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कुठलाही शासकीय निधी नाही तर स्वतःच्या खिशातला पैसा देऊन गोरगरिबांची सेवा करणारे प्रमोद शेठ म्हसकर यांचे पुढील भविष्य उज्वल.—— रोहा पंचायत समिती सदस्य सुरेशजी मगर
ताज्या बातम्या

कुठलाही शासकीय निधी नाही तर स्वतःच्या खिशातला पैसा देऊन गोरगरिबांची सेवा करणारे प्रमोद शेठ म्हसकर यांचे पुढील भविष्य उज्वल.—— रोहा पंचायत समिती सदस्य सुरेशजी मगर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कुठलाही शासकीय निधी नाही तर स्वतःच्या खिशातला पैसा देऊन गोरगरिबांची सेवा करणारे प्रमोद शेठ म्हसकर यांचे पुढील भविष्य उज्वल.—— रोहा पंचायत समिती सदस्य सुरेशजी मगर

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

कुठल्याही नेत्याचे पाठबळ नाही. निधी नाही. तरी देखील स्वतःच्या खिशातला पैसा देऊन गोरगरिबांची सेवा करणारे प्रमोद शेठ म्हसकर यांचे पुढील भविष्य उज्वल असल्याचे वक्तव्य रोहा पंचायत समिती सदस्य सुरेश मगरे यांनी केले.
महादेव वाडी येथे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने बैलगाडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यावेळी सुरेश मगर बोलत होते

व्यासपीठावर रायगड रत्न ,समाजसेवक ,दानशूर व्यक्तिमत्व, प्रमोद शेठ म्हसकर,वाशी सरपंच अरविंद मगर, ओबीसी संघटना तालुका अध्यक्ष अनंता थिटे ,प्रगतशील शेतकरी अनंत मगर. सचिन कदम यांनी तळा.उद्योजक संजयजी भगत, शिवसेना नेते लालता शेठ कुशवाह. मेढा विभाग कुणबी अध्यक्ष निवास खरीविले ,बैलगाडा संघटना अध्यक्ष रमेश गोवर्धन,.पत्रकार महादेव सरसंबे, रोहा प्रेस क्लब अध्यक्ष सुहास खरीविले ,गोवे माजी उपसरपंच संदीप जाधव, लहू पानसरे, दिलीप कानेकर, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरेश जी मगर पुढे म्हणाले की बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागात खूप आवडीचा विषय आहे .घाटावर या स्पर्धा खूप होतात. परंतु या ठिकाणी जमलेली गर्दी पाहता कोकणातही या स्पर्धेला खूप महत्व आल्याचे दिसून येत आहे. पुगाव गावचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्यात ज्यांच्या सामाजिक कामाचा नावलौकिक झाला आहे .असे प्रमोद शेठ म्हसकर यांनी या स्पर्धेला भरीव मदत करून बैलगाडा स्पर्धकांचे मनोबल वाढवले आहे. प्रमोद शेठ बद्दल बोलायचे झाले. तर रोहा तालुक्यात शासकीय निधी देण्यापलीकडे कुणाचे दातृत्व नाही परंतु प्रमोद शेठ हसकर आज गोरगरिबांची सेवा करताना दिसत आहेत. क्रिकेट ,कबड्डी, वारकरी संप्रदाय मंदिर ,शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय मदत ,याकरता आपल्या व्यवसायातून स्वतःचा खिसा खाली करीत आहेत .जो समाजासाठी प्रामाणिक काम करतो त्या माणसाला समाज देखील कधीतरी उभा करीत असतो.

आजच्या कलियुगात प्रमोद म्हसकर यांच्यासारखी माणसे फार कमी मिळतील .आज त्यांना प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा वर्गासाठी खूप काही करायचं आहे. या त्यांच्या सामाजिक कार्याला परमेश्वराने बल देवो असे सुरेश मगर म्हणाले.

बैलगाडा स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रथम क्रमांक किशोर सावंत (तळवली) द्वितीय कालभैरव नवखार तृतीय जना भोईर ( किल्ला.)
तर सेमी फायनल मध्ये जय महाकाल (इंदापूर )महेश मगर ,(वांदेली) गणेश सुतार (महादेववाडी)

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us