इच्छितदाता श्री स्वामी समर्थ मठ राणेचीवाडी तृतीयवर्धापन दिन साजरा.
तळा -किशोर पितळे-तळा राणेचीवाडी येथील इच्छित दाता श्री स्वामी समर्थ मठाचा तृतीय वर्धापन २५/३/२०२६ चैत्र शुद्ध ७ बुधवार रोजी ब्र.भू.गुरूवर्य प.पू.अण्णा म्हस्के यांच्या आशिर्वादाने प.पू . सद्गुरू दादा महाराज दामले श्री स्वामी आरती व सेवामंडळ नारायण पेठ पुणे,मठाचे मठाधिपती यांच्या प्रेरणेने व कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकाळी ५.३०वा. महेंद्र कजबजे मित्रमंडळ काकड आरती,७वा.श्री स्वामी मुर्ती वर अभिषेक सकाळी८वा स्वामी याग,(पौराहित्य संजय केळकर रेवदंडा सहकारी)१०.३०नैवैद्यआरती,दुपारी .१२.३० महाप्रसाद सायंकाळी ६वा. नैवद्य आरती सायं ६.३०वा.गुरूवर्य प.पू. दादा महाराज दामले यांचे अमृतमय प्रवचन, श्रीस्वामी गीत गान व सत्कार समारंभ,रात्रौ.८वा. महाप्रसाद अशा धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी अनेक भाविकांनी लाभ घेतला.
Trending
- पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
- रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
- युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
- सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
- *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
- *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
- *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
- फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.


