Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»यशवंतखारमध्ये आनंदाचा जल्लोष – हेमंत ठाकूर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ताज्या बातम्या

यशवंतखारमध्ये आनंदाचा जल्लोष – हेमंत ठाकूर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

यशवंतखारमध्ये आनंदाचा जल्लोष – हेमंत ठाकूर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा

आज यशवंतखार गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे. समाजातील प्रेरणादायी, दानशूर आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले रायगड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन हेमंत ठाकूर साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
साहेबांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर बांधिलकी जपत समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यामुळे ते केवळ यशवंतखार गावाचेच नव्हे, तर संपूर्ण परिसराचे भूषण ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यतत्परतेमुळे अनेकांना नवी दिशा मिळाली आहे.
निडर नेतृत्व, शेतकरी कामगार पक्षातील सक्रिय सहभाग आणि प्रसंगानुरूप निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू आहेत. कधी कडक तर कधी शांत आणि समंजस असा त्यांचा स्वभाव लोकांना आपलासा वाटतो. त्यांच्या उच्च विचारसरणी, दूरदृष्टी आणि वैचारिक परिपक्वतेमुळे ते अनेकांसाठी आदर्श ठरले आहेत.
अष्टपैलू कलागुणांनी समृद्ध असलेले ठाकूर साहेब आपल्या हसमुख आणि दिलदार स्वभावामुळे जनसामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याची छाप समाजाच्या विविध स्तरांवर उमटलेली दिसून येते. त्यांनी केलेले सामाजिक कार्य आणि योगदान हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
या विशेष दिनानिमित्त मित्रपरिवार, सहकारी, राजकीय कार्यकर्ते आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us