Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»दहिवली तर्फे वरेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती विरले यांची बिनविरोध निवड !
राजकारण

दहिवली तर्फे वरेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती विरले यांची बिनविरोध निवड !

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

दहिवली तर्फे वरेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती विरले यांची बिनविरोध निवड !

कर्जत प्रतिनिधी /गणेश पवार

कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरेर्डी ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदी स्वाती सुनील विरले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी उपसरपंच रोहिणी निलेश विरले यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यासाठी आयोजित विशेष सभेत निर्धारित वेळेत स्वाती सुनील विरले यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा सरपंच मेघा अमर मिसाळ यांनी केली.

या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य सोनम गायकवाड, रोहिणी विरले, विष्णू वाघमारे, नरेश कालेकर, शिवाजी मिसाळ, यशवंत भवारे, स्वाती विरले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने पीठासीन अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य केले. स्वाती विरले यांच्या बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us