Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव/तळे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..
शैक्षणिक

रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव/तळे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव/तळे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

तळा -किशोर पितळे-दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
योग ही शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन साधणारी भारताची प्राचीन जीवनशैली आहे. योगाभ्यासामध्ये शारीरिक आसने, श्वसनाचे व्यायाम (प्राणायाम)आणि ध्यानाचा समावेश होतो.यामुळे ताण तणाव कमी होतो, लवचिकता वाढते आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते.जीवनातयोग साधनेला विषेशमहत्त्व आणि वैशिष्ट्ये आहेत:शारीरिक योगासनांमुळे स्नायू मजबूत होतात,पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. मानसिक शांतता मिळते ध्यान आणि प्राणायामामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि नैराश्य-चिंता दूर होते. आध्यात्मिक विकास होतो.
उच्च रक्तदाब,मधुमेह,कोलेस्टेरॉल कमी होते योग म्हणजे व्यक्तीच्या आत दडलेल्या अमर्याद क्षमतांचा शोध घेता येतो भारतातील प्राचीन ऋषीमुनींनी विकसित केलेल्या या योगविद्येला हजारो वर्षांचा इतिहास आहे.आताच्या युगात बदलत्या जीवन शैलीत अत्यंत गरजेचे ठरत आहे.धडाळ्याच्या काट्यापेक्षा जीवन फास्ट चालत आहे.शरीराकडे बघायला वेळ नाही शारीरिक स्थीती बदलत चालली आहे. कष्टाची कामे कमी झाली असून यांत्रिकी साधनामुळे व्यायाम कमी झाला आजार वाढले यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व वाढीस लागले आहे. हि काळाची गरजच झाली आहे हे एक दिवस न करता नियमितपणे करावे म्हणून जागतिक स्तरावर योगाचा प्रसार व प्रचार वाढावा यासाठी दरवर्षी २१जून हा दिवसआंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातोअसेमुख्याध्यापिका स्मृती शिंदे यांनी योगदिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले यावेळी विजय येलवे सर व रेखाअकोलकर उपस्थित राहून सहभाग घेतला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे वतीने कै. नाना शंकरशेठ १६१वी पुण्यतिथी व विद्यार्थ्यांना ग्रामर पुस्तके व पेन वाटप. *रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळा येथे स्तुत्य उपक्रम.

August 7, 2026

लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला – आमदार रविशेठ पाटील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन

August 6, 2026

कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us