Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»वरदायिनी विद्यालय महागाव हायस्कूल मध्येशैक्षणिक साहित्य वाटप
शैक्षणिक

वरदायिनी विद्यालय महागाव हायस्कूल मध्येशैक्षणिक साहित्य वाटप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

वरदायिनी विद्यालय महागाव हायस्कूल मध्येशैक्षणिक साहित्य वाटप.

तळा -किशोर पितळे

वरदायिनी विद्यालय महागाव हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष२६/२७पहिल्याच दिवशी
दानशूर व्यक्ती श्री सद् गूरु प्लबिंग कॉन्ट्रॅक्टर विवेक साबळे बारपे यांनी शालेय साहित्य वाटप करून खारीचा वाटा उचलून सामाजिक बांधिलकीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न केला आहे. वरदायिनी विद्यालय महागाव हायस्कूल हे डोंगराळ दुर्गम भागात असून आदिवासी वाडीतील गरीब विद्यार्थी तसेच वरच्या भागातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले त्यामुळे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता हे बघून समाधान पाहायला मिळाले. त्यांचे वडील विठोबा हरी साबळे हे महागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आई विजया विठोबा साबळे माजी सभापती त्याला यांचा वारसा चालवत विवेक साबळे सामाजिक बांधिलकी जपत आहेत तसेच प्रा.शाळा बारपे येथेही शैक्षणिक साहित्य त्यांनी दिले श्री.विठोबा साबळे यांच्या कुटुंबाकडून आज आपल्या शाळेत मुलांना स्कूल बॅग वाटप केल्याबद्दल स्कूल कमिटी व शालेय व्यवस्थापन कमीटीचे वतीने सर्व कुटुंबाचे आभार मानले यापुढे देखील असच आपल्या सर्वांचे सहकार्य शाळेसाठी राहावे हिच अपेक्षा मुख्याध्यापक यांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे वतीने कै. नाना शंकरशेठ १६१वी पुण्यतिथी व विद्यार्थ्यांना ग्रामर पुस्तके व पेन वाटप. *रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळा येथे स्तुत्य उपक्रम.

August 7, 2026

लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला – आमदार रविशेठ पाटील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन

August 6, 2026

कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us