Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के,८८.६०% गुण मिळवून सेजल शेडगे प्रथम.
शैक्षणिक

ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के,८८.६०% गुण मिळवून सेजल शेडगे प्रथम.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 8, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के,८८.६०% गुण मिळवून सेजल शेडगे प्रथम.

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील तसेच खांब विभागात इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मंजुळा एज्युकेशन वेल्फेअर अँड सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचा १० वी चा निकाल १०० % इतका लागला असून ८८.६० % गुण संपादित करून सेजल शेडगे ही वर्गात सर्व प्रथम आली आहे.

ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब या शाळेचा द्वितीय वर्ष इयत्ता दहावी चा वर्ग असतानाच प्रथम वर्षा प्रमाणेच येथील विद्यार्थी वर्गाने त्यांचा पावलावर पाऊल उचलत यशस्वी गुण मिळवून शाळेला शंभर टक्के निकाल देत गुणांची बाजी मारली असून सलग दुसऱ्या वर्षी या शाळेने शंभर टक्के निकाल दिला आहे त्यामुळे या परिसरात सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांसह शाळेचे कौतुक होत आहे.

ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचे विद्यार्थी या परीक्षेत बसले होते ते सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून बाजी मारली तर शाळेला शंभर टक्के निकाल देत शुक्रवारी ८ में रोजी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या इयत्ता दहावी निकालमध्ये सेजल शेडगे ८८.६०%,कनिका कचरे ८५.६०%,मधुरा कोस्तेकर ८३.२०%,श्रेया भोसले ८२.६०%, श्रुती वाटवे ८२.४०%, सह शाळेतील सर्व विद्यार्थ्यां उत्तीर्ण झाले तर विद्यार्थी वर्गाच्या या सुयशाबद्दल चेअरमन तसेच संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, उपाध्यक्ष सुधीर लोखंडे, डॉ. श्यामभाऊ लोखंडे,संस्थेचे सर्व संचालक मंडळ, तसेच परीक्षा प्रमुख मुख्याध्यापिका रिया लोखंडे सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच खांब विभागातील शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे वतीने कै. नाना शंकरशेठ १६१वी पुण्यतिथी व विद्यार्थ्यांना ग्रामर पुस्तके व पेन वाटप. *रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळा येथे स्तुत्य उपक्रम.

August 7, 2026

लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला – आमदार रविशेठ पाटील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन

August 6, 2026

कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us