Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»रिक्षावाल्याची मुलगी झाली बी.एस.सी.नर्सीग. वडीलाच्या कष्टाचे चीज.
शैक्षणिक

रिक्षावाल्याची मुलगी झाली बी.एस.सी.नर्सीग. वडीलाच्या कष्टाचे चीज.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रिक्षावाल्याची मुलगी झाली बी.एस.सी.नर्सीग. वडीलाच्या कष्टाचे चीज.

तळा -नझीर पठाण-तळा शहरातील वरचा मोहल्ला येथील शादुल्ला मो.गोठेकर या रिक्षामालकांनेमुलीच्या ईच्छा प्रमाणे.रात्रीचा दिवस करून मुंलीच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले.त्या कष्टाचे चीज पोरीन करून दाखवले त्याबरोबरच धेय्य, उद्दिष्ट , आत्मविश्वास जिध्द डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत कधीही फेल शब्द लिहीला नाही ती आयेशा शादुल्ला गोठेकर हिने बी एस सी नर्सिंग आठवी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली तीने पाचशे पैकी चारशे सोळा मार्क मिळवून A+ग्रेड मिळवली महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आँफ हेल्थ सायन्स संस्थाचे एम ई एस काँलेज आँफ नर्सिंग खेड जि. रत्नागिरी येथे २०२१ला प्रवेश घेतला सलग सहा वर्षात सात परीक्षेत चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन एन्टरन्स परीक्षा पुणा येथे घेऊन पुढील काळात मोठ्या हाँस्पिटला रुजू होईल.अशा जिध्दी मुलीने वडीलांच्या मेहनतीचे चीज करून दाखवले तीची बहीण देखील नर्सिंग च्या दुसऱ्या वर्षाला पुणे येथे
शिक्षण घेत आहे.आयेशा ने मिळवलेले यशहाइतरांपुढे आदर्श घालून दिला आहे.मुस्लिम समाजात अशक्य हे शक्य करून दाखवले असल्याने आयेशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.आयेशाशी संपर्क साधला असता तिने सांगितले कि गो.म.वेदक विद्यामंदिर तळा येथे १२सायन्स पुर्ण केले पुढील नर्सिंग चे शिक्षण घेण्याची इच्छा होती स्वप्न साकार करायचे होते वडील कमी शिकले ते वडिलांनी पुर्ण केली मी आज बी एस सी नर्सिंग झाले असून वडीलांची शिक्षणासाठी लागणारा पैसा पुरवला त्यांच्या मेहनतीने मी नर्सिंग पुर्ण झाले एन्टरन्स दोन महीन्यात झाल्यावर मोठ्या हाँस्पिटला जाँईट होईन.इच्छा शक्ती असेल तर असे अशक्य काहीच नाही.शिक्षण घेत राहीले पाहिजे ते फुकट जात नाही असे मी या निमित्ताने युवा पिढीला आवाहन करते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

२० वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव; रोठ खुर्दच्या शिक्षिका अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

September 5, 2026

युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड

August 31, 2026

३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us