Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»श्रीवर्धन विधानसभा BLA-1 प्रमुखपदी अमित घाग
राजकारण

श्रीवर्धन विधानसभा BLA-1 प्रमुखपदी अमित घाग

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 28, 2026Updated:March 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

श्रीवर्धन विधानसभा BLA-1 प्रमुखपदी अमित घाग

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

भारतीय जनता पक्षाच्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर १९३-श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रासाठी BLA-1 (विधानसभा प्रमुख) पदावर रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अमित घाग यांच्या नियुक्तीमुळे मतदार पुनर्निरीक्षण अभियानाला गती मिळणार असून, बूथस्तरावर मतदार नोंदणी व संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या निर्णयामुळे श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रात भाजप संघटन अधिक मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहणार का? चिखल, दुर्गंधी आणि पावसात भारत गॅस एजन्सीसमोर नागरिकांची परवड; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

June 23, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धाकटा खांदा येथे वृक्षारोपण व मोफत रोपवाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 5, 2026

*साईनाथ धुळे यांची मनसेच्या रोहा तालुका अध्यक्षपदी नेमणूक* *राज ठाकरे यांच्या आदेशाने 167 गावांची जबाबदारी*

May 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us