Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»धोंडखार ग्रामपंचायत मध्ये राजकीय उलठापालत.
राजकारण

धोंडखार ग्रामपंचायत मध्ये राजकीय उलठापालत.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

धोंडखार ग्रामपंचायत मध्ये राजकीय उलठापालत.

रोहा:प्रतिनिधी समीर बामुगडे

धोंडखार ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादी सोडून शिवसेना मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.
शिवसेना वंदनीय बाळा साहेब ठाकरे,
शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब, धोंडखार गावातील स्थानिक नेतृत्व, शिवसेना युवा सेना उप तालुका प्रमुख सुदर्शन गावडे.
शिवसेना शाखा प्रमुख :-सनी म्हात्रे.
शिवसेना उप शाखा प्रमुख मिथुन घाणेकर व स्थानिक शिवसेना कार्यकर्ते यांच्या नेतृत्व व कार्य प्रणाली वर विश्वास ठेऊन आज माजी सदस्य गणेश गावडे, महादेव मोरे, शांताराम मोरे व इत्यादी कार्यकर्ते व.राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश !
येणाऱ्या काळात कार्यकर्ते अजून जोमाने सामाजिक व राजकीय काम करतील व पक्ष प्रवेश होत राहतील आणि येण्याऱ्या ग्रामपंचायत वर तुमच्या आमच्या मनातील भगवा फडकेल. अशी गोव्ही शिवसेना शाखा प्रमुख,सनी महादेव म्हात्रे यांनी दर्शिवली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती

July 21, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अलिबाग विधानसभा कार्याध्यक्षपदी ॲड. मनोजकुमार शिंदे यांची नियुक्ती

July 19, 2026

दहिवली तर्फे वरेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती विरले यांची बिनविरोध निवड !

July 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us