Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • *”गावाकडे चला,विकास करा”.ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी चळवळीची गरज–दिपाली दिवेकर
  • रिलायन्स फाउंडेशन व रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनतर्फे २४ गावांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान
  • ज्येष्ठांच्या सहवासात सानिकाचा वाढदिवस; सामाजिक बांधिलकीची जपली अनोखी परंपरा
  • गोरेगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आनंद मेळावा उत्साहात ५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग; मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी रंगला मेळावा
  • मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात स्वच्छता अभियान व एड्स जनजागृती’ निबंध स्पर्धा
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»उच्च शिक्षित हर्षचा अकाली मृत्यू सर्वांच्या जीवाला चटका लाऊन जाणारा, दुःखाने सर्वत्र हळहळ.
ताज्या बातम्या

उच्च शिक्षित हर्षचा अकाली मृत्यू सर्वांच्या जीवाला चटका लाऊन जाणारा, दुःखाने सर्वत्र हळहळ.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

उच्च शिक्षित हर्षचा अकाली मृत्यू सर्वांच्या जीवाला चटका लाऊन जाणारा, दुःखाने सर्वत्र हळहळ.

कोलाड (श्याम लोखंडे)

रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील सामाजिक तथा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर कुणबी समाजोन्नती मुंबई संघाचे सदस्य तसेच कुणबी संघटनेचे माजी रोहे शहराध्यक्ष प्रा.माधव आग्री यांचा सुपुत्र शैक्षणिक क्षेत्रात प्रगत असलेल्या युवा उमेदीचा कु. हर्ष वय वर्षे २५ याचा दुर्दैवी अकाली मृत्यू हा साऱ्यांच्या जिवाला चटका लाऊन जाणारा,तर त्याच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आग्री परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रा.माधव आग्री यांचा थोरला मुलगा कु.हर्ष यांनी बी फार्मसीचे उत्तम शिक्षण घेतले घरातील साऱ्या कुटुंबियांचा सर्वांचा लाडला मात्र त्यालाच नियतीने बोलावणे केले घरातून उठता बसता साधी भोवळ (चक्कर) आली आणि हर्ष च्या जीवावर बेतली तात्काळ उपचारासाठी नेले मात्र त्यास साऱ्या उपाय योजना फोल ठरल्या. त्यामुळे समाजात विचारांची देवाण घेवाण आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे गोर गरिबांची पोरं देखील उच्च शिक्षण शिकली पाहिजे यासाठी कायम माधव आग्री हे तत्पर साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी सारे कुटुंब उच्च शिक्षित त्यामुळे प्रा.माधव आग्री हे गेली अनेक वर्षं नोकरी निमित्ताने मुंबई नालासोपारा येथे शिक्षक म्हणून नोकरी करीत सारे कुटुंब वास्तव्यास होत.नवरा बायको मुळे दोन असा सुखी संसार पत्नी समवेत सामान्य प्रवर्गातील गोर गरिबांची पोरं देखील शिकली पाहिजे हा ध्यास मनात कायम सारे कुटुंब शिक्षित त्यामुळे गोर गरीब घटकातील अनेकांच्या मुलांना आपल्या कोचिंग मधून मोफत क्लास देण्याचे महान कार्य या कुटुंबियांच्या माध्यमातून आजही होत आहे.सामाजिक शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उत्तम प्रकारे दातृत्व आग्री परिवाराचे मुंबई पासून गावाकडील भागात आज कायम आहे मात्र त्यांच्याच पदरी भले मोठे अस्मानी संकट कोसळले आणि हर्ष च्या अकाली मृत्यूचा धक्का हा सऱ्या परिवाला बसला आग्री परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर निर्माण झाले आहेत.

शांत आणि मनमिळावू स्वभाव सदैव शिक्षणात प्रगत असलेला हर्ष याचा मंगळवारी 14 जुलै रोजी अकाली मृत्यूची बातमी समजताच त्याच्या अंतविधीसाठी असंख्य सर्व क्षेत्रातून जनसमुदाय उपस्थित होते त्याच्यावर मुंबई नाला सोपारा येथे अंतिम विधी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर त्याचे पुढील दशक्रिया कार्यविधी हे गुरुवारी 23 जुलै रोजी तर उत्तरकार्य 26 जुलै रोजी नाला सोपारा मुंबई येथे संपन्न होत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*”गावाकडे चला,विकास करा”.ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी चळवळीची गरज–दिपाली दिवेकर

October 3, 2026

रिलायन्स फाउंडेशन व रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनतर्फे २४ गावांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान

October 3, 2026

ज्येष्ठांच्या सहवासात सानिकाचा वाढदिवस; सामाजिक बांधिलकीची जपली अनोखी परंपरा

October 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

*”गावाकडे चला,विकास करा”.ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी चळवळीची गरज–दिपाली दिवेकर

October 3, 2026

रिलायन्स फाउंडेशन व रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनतर्फे २४ गावांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियान

October 3, 2026

ज्येष्ठांच्या सहवासात सानिकाचा वाढदिवस; सामाजिक बांधिलकीची जपली अनोखी परंपरा

October 3, 2026

गोरेगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आनंद मेळावा उत्साहात ५०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग; मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी रंगला मेळावा

October 3, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us