Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.
शैक्षणिक

*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 13, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड)
*रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.

तळा-किशोर पितळे-(प्रतिनिधी)

रायगड.जि. प.शाळा तळेगाव तळे येथे मा.डॉ.श्री.संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अलिबाग ) शालेय विद्यार्थ्यांना दंत आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन करताना बोलत होते, यावेळी डॉक्टर संतोष झापकर यांचे मुख्याध्यापक शिंदे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मानवी दाताची रचना व त्याचे कार्य व त्याच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य किती महत्वाचे आहे व कँल्शिअम कमतरता असेल तर दात किडण्याचे प्रमाण अधिक असते दुधाचे दात पडण्यापूर्वी किड लागणे, दुखणे हे याचे लक्षण आहे आईकडून आलेले कँल्शिअमचे प्रमाण कमी असेल तरी देखील हि समस्या निर्माण होते.दात नियमित दोन वेळा ब्रश करणे ब्रश करून झाल्यावर बोटांनी हिरड्यांना मसाज करावा. मुलांनी चाँकलेट,कँडबरी, चिंगम खाणे टाळावे.गरमपदार्थ टाळावे थंड झाल्यावर खावे.जेवण चावून चावून खाणे यासाठी दात चांगले असणे गरजेचे आहे बर्फ,थंडपाणी आईस्क्रीम याचा परिणाम हा दातांवर होतो.सतत तोंडात फोड येणे हे आजाराचे लक्षण आहे.गुटखा तंबाखू जन्य पदार्थ खावू नका जीवघेण्या कँन्सर कर्करोगाचे बळी होऊ नका खाणाऱ्यांना प्रतिबंध करा.जनजागृती करा असे आवाहन करूनआपल्या सुदृढ आरोग्यासाठी दातांची निगा राखणे महत्त्वाचे असते याचे प्रात्यक्षिके करून दाखवले.या प्रसंगी मुख्याध्यापिका स्मृती शिंदे,विजय येलवे,श्रीम.रेखा अकोलकर, तुषार वाडेकर उपस्थित होते.शेवटी विजय येलवे यांनी डॉ झापकर यांचे आभार व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

२० वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव; रोठ खुर्दच्या शिक्षिका अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

September 5, 2026

युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड

August 31, 2026

३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us