Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»अतिवृष्टीतही कर्तव्यावर ठाम – रायगड हायवे ट्रॅफिक पोलिसांनी 48 तासात सुरळीत केला NH-66*
ताज्या बातम्या

अतिवृष्टीतही कर्तव्यावर ठाम – रायगड हायवे ट्रॅफिक पोलिसांनी 48 तासात सुरळीत केला NH-66*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 7, 2026Updated:July 7, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*अतिवृष्टीतही कर्तव्यावर ठाम – रायगड हायवे ट्रॅफिक पोलिसांनी 48 तासात सुरळीत केला NH-66*

प्रतिनिधी : दिपक सोनावणे
दिनांक 5 व 6 जुलै रोजी झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्ग NH-66 वरील सुकेळी खिंड वाकन, पाली फाटा येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पर्यायी मार्ग असलेल्या भिसेखिंड येथे दरड कोसळल्याने हजारो प्रवासी आणि अवजड वाहने महामार्गावर अडकून पडली होती.

अशा संकटकालीन परिस्थितीत रायगड हायवे ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ वाहतूक व्यवस्थापनाचे काम हाती घेतले. रस्त्यावरील पाण्याचा निचरा करणे, दरड हटवण्यासाठी समन्वय साधणे, तसेच अडकलेल्या नागरिकांसाठी जेवण, पाणी व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पोलिसांनी केले.

माननीय अप्पर पोलीस महासंचालक, वाहतूक – महाराष्ट्र राज्य, माननीय पोलीस अधीक्षक, रायगड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
*माननीय पोलीस उपाधीक्षक सौ. श्रीमंती दिघे मॅडम*, *माननीय पोलीस निरीक्षक श्री. विनोद माळवे साहेब*, रायगड विभाग, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाकन पोलीस केंद्र व सर्व पोलीस अंमलदार यांनी रात्रंदिवस काम करून वाहतूक नियमान केले आहे.

पोलिसांच्या सुनियोजित नियोजन आणि अथक प्रयत्नांमुळे केवळ 48 तासात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात यश आले. नागरिकांना सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी विशेष मदत कक्षही उभारण्यात आले होते.
गीतांजली भानुदास जगताप
प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस वाहतूक मदत केंद्र वाकण यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे

या प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us