Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»क्रीडा»रोहा तालुक्यातील अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा कुमार गट खो-खो संघात सलग दुसऱ्या वर्षी निवड
क्रीडा

रोहा तालुक्यातील अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा कुमार गट खो-खो संघात सलग दुसऱ्या वर्षी निवड

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 24, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा तालुक्यातील अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा कुमार गट खो-खो संघात सलग दुसऱ्या वर्षी निवड

 

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जय बजरंग रोहा खो-खो संघाचा खेळाडू कु. अनुराज योगेश ठाकूर याची सोलापूर येथे होणाऱ्या ५२ व्या महाराष्ट्र राज्य कुमार गट अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुमार गट संघात निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे अनुराज ठाकूरची सलग दुसऱ्या वर्षी रायगड जिल्हा संघात निवड झाली असून, मागील वर्षी देखील त्याने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. सातत्यपूर्ण सराव, मेहनत, उत्तम फिटनेस आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा जिल्हा संघात आपले स्थान कायम राखले आहे.
जय बजरंग रोहा खो-खो संघाच्या माध्यमातून अनुराजने विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या यशाबद्दल जय बजरंग क्रीडा मंडळ रोहा, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू तसेच परिसरातील क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’ सोमवारी कामोठेत कुस्तीचा थरार

May 16, 2026

रायगडातील दानशूर व्यक्तिमत्व प्रमोद शेठ म्हसकर व राजकारणातील डॅशिंग नेतृत्व पंचायत समिती सदस्य सुरेश जी मगर पुरस्कृत.

April 30, 2026

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; २५ मार्चपासून रायगड जिल्हा कबड्डी संघाचे सराव शिबीर

March 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us