Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा-अष्टमी नगरपरिषदेचा इंदौर येथे अभ्यास दौरा; आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी
ताज्या बातम्या

रोहा-अष्टमी नगरपरिषदेचा इंदौर येथे अभ्यास दौरा; आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 17, 2026Updated:May 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा-अष्टमी नगरपरिषदेचा इंदौर येथे अभ्यास दौरा; आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी

रोहा | प्रतिनिधी : नंदकुमार बामुगडे
रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, सर्व सभापती तसेच नगरसेवकांनी इंदौर येथे अभ्यास दौरा करून तेथील आधुनिक व शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रणालीची सखोल माहिती घेतली. देशातील स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या इंदौरमधील विविध अत्याधुनिक प्रकल्पांची यावेळी पाहणी करण्यात आली.

 

या दौऱ्यात Gobardhan Bio-CNG Plant येथे ओल्या कचऱ्यापासून Bio-CNG निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेण्यात आली. दररोज सुमारे ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून अंदाजे १७ हजार किलो Bio-CNG तयार केले जाते. यातील मोठा हिस्सा सार्वजनिक बससेवेसाठी वापरला जात असून उर्वरित ग्रीन फ्युएल उद्योगांना पुरवले जाते.

त्यानंतर Material Recovery Facility (MRF) सेंटरला भेट देऊन सुका कचरा १८ ते २० प्रकारांमध्ये वर्गीकृत करून त्यावर प्रक्रिया कशी केली जाते, याची माहिती घेण्यात आली. तसेच Construction and Demolition Waste Plant येथे बांधकामातील कचऱ्यावर प्रक्रिया करून १० मिमी, २० मिमी aggregates, वाळू व पेव्हर ब्लॉक्स तयार करण्याची आधुनिक पद्धत पाहण्यात आली.

या अभ्यास दौऱ्यामुळे रोहा शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, पर्यावरणपूरक आणि शाश्वत करण्यासाठी निश्चितच दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

हा अभ्यास दौरा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यामुळे यशस्वी झाल्याबद्दल नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

#Roha
Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us