Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
शैक्षणिक

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 11, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश
वर्गात सर्व प्रथम,

कोलाड (श्याम लोखंडे )

रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग. पोटफोडे हायस्कूल चा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल, ८४.०९% टक्के लागला असून या विद्यालयातील कु.अधिकारी ईश्वरी सुरेश हिने ८८% टक्के गुण संपादित करून वर्गात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

सन २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या यंदाच्या एस. एस. सी. बोर्डाचा निकाल मंगळवारी ८ में रोजी दु.१ वा. सायबर कॅफे अथवा इंटरनेट मोबाईलवर ऑनलाईन माध्यमातून जाहीर झाला असून या परीक्षेत रा. ग. पोटफोडे विद्यालयाचा एकूण निकाल ८४.०९ टक्के लागला असून पुगाव गावची कन्या कु.अधिकारी ईश्वरी सुरेश हि ८८% टक्के गुण मिळवून प्रथम आली, कु. घोगले रोहिणी निरंजन ८७.४०%,कु. जाधव आयुस नितिन
८७.००%,कु. तुपकर सई सुरेंद्र८६.६०%,
शेळके आर्यन अशोक ८५.२०%. गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांबचे विद्यमान अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे, भाई पोटफोडे, संचालक शंकरराव म्हसकर, सचिव धोंडू कचरे, रामशेठ कापसे,रामचंद्र चितळकर, वसंत मरवडे, धनाजी लोखंडे, राम मरवडे, मारुती खांडेकर, बाबुराव बामणे, गजानन भोईर, विजय पवार, सागर मोरे, संजय भिसे, बाळाराम धामणसे, हरिश्चंद्र धामणसे, प्रकाश थिटे, प्राचार्य सुरेश जंगम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी वर्ग संस्थेचे संचालक, सदस्य तसेच विभागातील पुगाव गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव धनवी, ग्रामस्थ नागरिक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के,८८.६०% गुण मिळवून सेजल शेडगे प्रथम.

May 8, 2026

अलिबागच्या जुळ्या बहिणींची दहावीत चमकदार कामगिरी: सौम्या-अस्मि पाटील दोघींनाही 92% पेक्षा जास्त गुण

May 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us