Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»गो.म.वेदक कनिष्ठ महाविद्यालय तळा बारावी चा ९६.६९%.निकाल.वाणिज्य शाखेची श्रावणी शिंदे,तालुक्यातप्रथम.
शैक्षणिक

गो.म.वेदक कनिष्ठ महाविद्यालय तळा बारावी चा ९६.६९%.निकाल.वाणिज्य शाखेची श्रावणी शिंदे,तालुक्यातप्रथम.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

गो.म.वेदक कनिष्ठ महाविद्यालय तळा बारावी चा ९६.६९%.निकाल.वाणिज्य शाखेची श्रावणी शिंदे,तालुक्यातप्रथम

तळा (किशोर पितळे)तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्टमहाविद्यालय तळा रायगडचा उच्च माध्यमिक शालांतपरीक्षा २०२६ चाअर्थात १२वीचा आँनलाईन निकाल २मे२६राेजी लागला असून कला विभाग ९०% वाणिज्य ९७.१८% व विज्ञान शाखेचा१००%निकाल लागला असून या काॅलेजने निकालाचे सातत्य कायम राखले आहे.तळा तालुक्याचा ९६.६९ %निकाल लागला आहे. यावेळी मुलीनी बाजी मारली असून वाणिज्य शाखेची कु.श्रावणी दिलीप शिंदे ८४.१७ % गुण मिळवून तालुक्यात सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
तळा तालुक्यात तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय हे एकमेव १२वीचे काॅलेज आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या १२ वीच्या परीक्षेसाठी तालुक्यातून कला-५० वाणिज्य-७१ विज्ञान- ९१एकूण२१२विद्यार्थी बसले हाेते.पैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कलाशाखेचे ५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल१००% लागला असून कु.अनुष्का उत्तरेश्वर सातपुते ७८.६७% गुण मिळवून सर्व प्रथम व कु.भुमिका प्रकाश चौधरी ७८.६७ % गुण मिळाले. द्वितीय सुष्टी दि.काळे ७१.५०% वशर्वरी जगदीश शिंदे तृतीय आली आहे तर वाणिज्य शाखेचा ९७.१८% निकाल लागला असून तालुक्यात प्रथम कु.श्रावणी दिलीप शिंदे ८४.१७ % गुण मिळाले सोनल संतोष अडखळे ७७% द्वीतीय,कु.मंथन धनाजी मासक ७५.५०%तृतीय या शाखेचे विद्यार्थी आले असून कला शाखेचा ९०% निकाल लागला असून कु रोहित संदीप माळी ६७.५०% प्रथम व भावेश अमित आर्डे शशांक सकपाळ ६६.१७.% द्वीतीय तर श्रेया गोविंद गोळे ६५.५०%तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून तालुक्यात प्रथम क्रमांकाने वाणिज्य शाखेचीश्रावणी दि शिंदे,विज्ञान शाखेची कु.अनुष्का उत्तरेश्वर सातपुते व सर्व प्रथम व कु.भुमिका प्रकाश चौधरी दोघी प्रथम क्रमांक उत्तीर्ण झाल्या कला शाखेचा रोहित माळी प्रथम क्रमांक पटकावला यावर्षी वाणिज्य,विज्ञान शाखेत मुलींनी बाजी मारली आहे.
तळा तालुक्यातील ग्रामीण डाेंगराळ भागातील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन करीतआहेत कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय असून या ठिकाणी मुरुड,खामदे,भालगांव,विरझोली,मजगांव इंदापूर येथून विद्यार्थी शिक्षण घेत असून यापुर्वी देखील अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन नोकरी उद्योगधंदे करून उभे राहिले आहेत या पुढील विद्यार्थानी उज्वल यश संपादन करावे.काॅलेजचे नांव मोठे करावे या देखील अशीच परंपरा कायम राखलीजाईल.यशस्वीविद्यार्थांनी मिळालेल्या यशाबद्दल शालेय समिती पदाधिकाऱ्यांनी तसेच तालुक्यातून सर्वस्तरांतून व्यवस्थापन समितीचे विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन हाेत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मंगेश देशमुख, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव महेंद्रशेठ कजबजे, शाळा समितीचे चेअरमन श्रीराम कजबजे, प्राथमिक विद्यामंदिरचे चेअरमन महादेव बैकर आणि पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन बी. के. पटेल यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राचार्य दिलीप ढाकणे, पर्यवेक्षक महादेव लोकरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण तळा तालुक्यात आनंद व्यक्त केला जात असून पालकांनीही महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध वातावरणाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

२० वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव; रोठ खुर्दच्या शिक्षिका अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

September 5, 2026

युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड

August 31, 2026

३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us