Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार: शाळांना डिजिटल साधनांचे व साहित्याचे वितरण .
ताज्या बातम्या

आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार: शाळांना डिजिटल साधनांचे व साहित्याचे वितरण .

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार: शाळांना डिजिटल साधनांचे व साहित्याचे वितरण .
तळा -किशोर पितळे -आ.निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून तळा तालुक्यातील गो.म.वेदक माध्यमिक विद्यामंदिर,कन्या शाळा यांना डिजिटल आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले यामध्ये संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर आणि शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल वस्तूंचा समावेश होता यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ॲड.निलेश रातवडकर यांनी सांगितले कि आ.निरंजन डावखरे हे महाराष्ट्र विधानपरिषदेत निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. आ.निरंजन‌ डावखरे यांच्या माध्यमातून डिजिटल साहित्य शाळांमध्ये उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्यास प्रोत्साहनमिळेल.शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल साधने पोहोचल्याने शिक्षणात समावेशकता आणि समान संधीची भावना वाढण्यास मदत होणार असल्याने तळा तालुक्याचे वतीने त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीचआहेत. शाळांच्या शिक्षण गुणवत्तेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्याच्या उद्देशाने संपूर्ण रायगडजिल्ह्यात आ. निरंजन डावखरे यांनी केलेले शालेय वस्तूंचे वाटप खरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी शहर अध्यक्ष राकेश कासार,युवा शहर अध्यक्ष सुयोग बारटक्के,मोरेश्वर गोरिवले, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे,गो.म.वेदक चे चेअरमन,श्रीराम कजबजे,विश्वस्त मारुती शिर्के मुख्याध्यापक दिलीप ठाकणे सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us