Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.
  • मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव
  • मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार
  • नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
  • रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.
  • *नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*
  • खांब ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा.
  • लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.
राजकारण

रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.

तळा -किशोर पितळे

 रायगड पालक मंत्री पद गेली तीन वर्ष रिक्त असल्याने रायगडाचा विकास नियोजना ला गती मिळत नव्हती.पालकमंत्रीपद राष्ट्रवादी की शिवसेना पक्षात मोठी रस्सीखेच सुरू होती शिवसेनेचे अधिक आमदार असल्याने साहजीकच शिवसेनेचा दावा होता त्यामुळे राजकीयवातावरण चांगलेच तापले होते पालकमंत्रिपदा वरून रंगलेल्या राजकारणाचा अखेर शेवट झाला रायगडच्या पालक मंत्रिपदासाठी अखेर भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब.झाल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला. मंत्री भरतशेट गोगावले पालकमंत्री झाल्याचे जाहिर होताच रायगड शिवसेनेत ठिक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला तळा बळीचा येथे फटाक्यांची आतषबाजी करीत घोषणा देत लाडू वाटून गुलालाची उधळण करीत “भरतशेठ आगो बढो हम तुम्हारे साथ है, एकनाथ शिंदे साहेबाचा विजय असो.कोण म्हणतो होणार नाय घेतल्या शिवाय रहाणार नाय अशा विजयी घोषणांनी नाका घुमला होता.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत असल्याचे चित्र दिसत होते. यावेळी शहरप्रमुख राकेश वडके,कोअरकमिटीसदस्य लिलाधर खातू,नगरसेविका नेहा पांढरकामे, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे नगरसेवक रितेश मुंढे, नरेशसुर्वे जेष्ठ शिवसैनिक रवीभाऊ मुंढे,भास्कर गोळे धनराज गायकवाड महीला अध्यक्षा, संघटका, शिल्पा चोरगे, माधुरी मोरे शिवसैनिक आंनदोत्सव साजरा केला. भरतशेठ गोगावलेयांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्या नंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्याचा समतोल विकास प्रलंबित प्रश्रांचा पाठपुरावा सामान्य नागरिकांचे प्रश्रांना प्राधान्य देऊन रायगड चा विकास करतील अशी खात्री नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

तळाघर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रुपेश शिंदे यांची बिनविरोध निवड

August 16, 2026

मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती

July 21, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अलिबाग विधानसभा कार्याध्यक्षपदी ॲड. मनोजकुमार शिंदे यांची नियुक्ती

July 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

August 17, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us