Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा अष्टमी नगर परिषदेच्या शालेय इमारतीसाठी ५ कोटींचा निधी; आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून निधीपत्राचे वितरण
ताज्या बातम्या

रोहा अष्टमी नगर परिषदेच्या शालेय इमारतीसाठी ५ कोटींचा निधी; आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून निधीपत्राचे वितरण

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 3, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा अष्टमी नगर परिषदेच्या शालेय इमारतीसाठी ५ कोटींचा निधी; आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून निधीपत्राचे वितरण

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोहा अष्टमी नगर परिषदेच्या डॉ. चिंतामणराव देशमुख शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीचे पत्र आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रदान केले. या निधीतून शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम व विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून, शाळेचा आधुनिक व सर्व सुविधांनी सुसज्ज असा कायापालट होणार आहे.
रोहा अष्टमी नगर परिषदेचे शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रवींद्र चाळके यांनी शाळेच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने हा महत्त्वाचा निधी मंजूर झाला आहे.
दिनांक २ ऑगस्ट रोजी खासदार सुनील तटकरे तसेच महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी डॉ. चिंतामणराव देशमुख शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच, शाळेच्या विकासासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीचीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी शाळा प्रशासनाला दिले.
यावेळी शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रवींद्र चाळके यांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांचे मनःपूर्वक आभार मानले. शाळेच्या विकासासाठी सर्व स्तरातून मिळालेल्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us