Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»निरज महादेव सरसंबे याचे नीट (NEET ) परीक्षेमध्ये घवघवीत उज्ज्वल यश.
ताज्या बातम्या

निरज महादेव सरसंबे याचे नीट (NEET ) परीक्षेमध्ये घवघवीत उज्ज्वल यश.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

निरज महादेव सरसंबे याचे नीट (NEET ) परीक्षेमध्ये घवघवीत उज्ज्वल यश.

कोलाड (श्याम लोखंडे)

रोहा तालुक्यातील पडम येथील सध्या भुवनेश्वर रोहा येथील कु.निरज महादेव सरसंबे याने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट २०२६ ( National Eligibility Cum Enterence Test-2026 (NEET)) या परीक्षेमध्ये उल्लेखनीय घवघवीत उज्ज्वल यश संपादित केले आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट (NEET-2026 )या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नुकतीच प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये कु.निरज महादेव सरसंबे याने ६०१ गुण संपादन करून उल्लेखनीय यश संपादित करून रोहा तालुक्याचे नाव उज्वल केले.

निरजचे पालक दोघेही उच्चशिक्षित आहेत. यशामागे आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन, त्याग व  संपूर्ण सहकार्य तर निरजचे अथक परिश्रम,नियमित सराव,अभ्यासाचे प्रभावी नियोजन यामुळे निरजने हे हे यश संपादन केले आहे.

निरजने यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा बहुमान मिळविला असून विविध स्पर्धा परीक्षेतमध्ये सुद्धा उज्ज्वल यश संपादन केले आहे. खेळ, विज्ञान प्रदर्शन, शाळेतील विविध उपक्रमात निरज नेहमी अग्रेसर असत.शाळेत नेहमी तो अव्वल असायचा. त्याचबरोबर सीबीएसई इयत्ता १० वी मध्ये ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान पटकावीला आहे.जेई परीक्षेत ९८.३६ गुण पटकावले होते. मुळातच हुशार व तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या निरजने नीट (NEET) सारख्या काठीण्य पातळी असलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल त्याचे रोहा तालुक्यातील राजकीय,सामाजिक, शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us