Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव येथे पशुसंवर्धन विभागा मार्फत गुरांचे लसीकरण शुभारंभ व वृक्षारोपण.
ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव येथे पशुसंवर्धन विभागा मार्फत गुरांचे लसीकरण शुभारंभ व वृक्षारोपण.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 15, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव येथे पशुसंवर्धन विभागा मार्फत गुरांचे लसीकरण शुभारंभ व वृक्षारोपण.

तळा -किशोर पितळे

ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव येथे पशुसंवर्धन विभागामार्फत गुरांचे लसीकरण शुभारंभ व ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपणकार्यक्रमाचे आयोजन १४जुलै २६रोजी करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य गिताताई जाधव,पंचायत समिती उपसभापती रवींद्र मांडवकर,सरपंचा रेणूका चाळके, डॉ.संदीप शिंदे पशू वैद्यकीय अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम,दिपक चाळके,रसिका पवार, विठाबाई तळेगांवकर,दिपक चिंचाळकर,गाव अध्यक्ष भगवान शिंदे,पोलीस पाटील किशोरकदम,ग्रामपंचायत अधिकारी रुपाली करबत उपस्थित होते. यावेळी जनावरांचे लसीकरणाचे महत्व शेती पुरक व्यवसायास चालना देण्यात पशुधनाचे महत्त्व आहे त्यांचा सांभाळ करणे पशु मालकाचे कर्तव्य आहे. त्यांना वेळोवेळी तपासणी करून,औषधोपचार करणे, कोणते खाद्य देणे याबाबत मार्गदर्शन करुन पशु क्रेडिट कार्ड बाबतची माहिती डॉ.संदीप शिंदे यांनी दिली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसभापती रवींद्र मांडवकर मनोगत व्यक्त करताना सांगितले की शासनाचा “झाडे लावा झाडे जगवा”उपक्रम राबविण्यात येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासंत वचना प्रमाणे आले.”वृक्ष वल्ली आम्हासोयरे वनचरे ” प्रमाणे संवर्धन व संगोपन करणे आपलीच जबाबदारी आहे. जिल्हा परिषद सदस्य गिताताई जाधव म्हणाल्या कि वृक्षारोपण करीत असतो पावसाळ्यानंतर पाणी घालणे गुरांपासून संरक्षण करणे आवश्यक असते. तर खऱ्या अर्थाने झाडे जगतील याने हवामान संतुलित राहील उष्णता कमी होण्यास मदत होणार आहे. जमीनीतील पाण्याची पातळी कायम राहील. सावली मिळेल त्याचे पालकत्व ग्रामस्थ व पंचायत प्रशासनाने देखील घेतले पाहिजे असे आवाहन केले.या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us