Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा किल्ला येथील दिलीप कडव यांच्या पोल्ट्री शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तीन हजाराहून अधिक पक्षी मृत्युमुखी मोठे नुकसान.
ताज्या बातम्या

रोहा किल्ला येथील दिलीप कडव यांच्या पोल्ट्री शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तीन हजाराहून अधिक पक्षी मृत्युमुखी मोठे नुकसान.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 7, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा किल्ला येथील दिलीप कडव यांच्या पोल्ट्री शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तीन हजाराहून अधिक पक्षी मृत्युमुखी मोठे नुकसान.

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील किल्ला येथील युवा शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक दिलीप कडव यांनी बारटक्के वाडा नजीकच्या शेतात नोकरी व्यवसाय सोबत पारंपरिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यावसायिक शेड उभारून कोंबडी पालन करत असताना त्यांनी नुकतेच तीन हजाराहून अधिक बॉयलर कोंबडीचे पक्षी आणून त्यांचे पालन करत होते परंतु मागील चार दिवस पावसाचा जोर कायम राहिला आणि अचानक कुंडलिका नदीने आपली धोक्याची पातळी सतत गेली तीन ओलांडल्याने रविवारी 5 जुलै च्या मध्य रात्री अचानक खुप मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरल्याने शेड मधील सर्व पक्षी (पिल्ले) मृत्युमुखी झाल्याची घटना घडली असून युवा शेतकरी कडव यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

सध्याचा शिक्षित युवा तरुण नोकरी कडे न वळता तो आपल्या पारंपरिक शेतीकडे अधिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती व्यवसाय करता असतानाच शेतीला जोड व्यवसाय कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करत असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून विविध प्रकारच्या फळ बागा,भाजी पाला,पशु पालन, कुकुट पालन, शेळी पालन तसेच पोल्ट्री उद्योग व्यवसाय त्याच बरोबर कृषी क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगले शेती प्रयोग आणि व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत असतात याच भावनेतून किल्ला येथील युवा शेतकरी दिलीप कडव यांनी नवदित पोल्ट्री व्यवसाय सुरू करत त्यांनी त्या व्यवसायासाठी आपली पदरमोड करून जावपास तीन हजाराहून अधिक बॉयलर कोंबडीचे पिले आणली होती त्यांचे पालन पोषण सुरू असतानाचा निसर्गाने काळाचा घाला घातला आणि अचानक आपल्या पुराचे पाणी त्यांच्या पोल्ट्री शेडमध्ये शिरल्याने सारी पिल्ले मृत्यूमुखी पडली तसेच त्यांचे खाद्य देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी कडव हे मोठे आर्थिक संकटात सापडले असून असून ते चिंताग्रस्त झाले असून सदरील खात्याने याची दखल घेऊन या नुकसानीचे पंचनामे करून त्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us