Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»माणगांव येथे मध्यवर्ती ठिकाणी र्दैवज्ञ भवन साकार होणार.–डॉ.नंदकुमार राजपुरकर
ताज्या बातम्या

माणगांव येथे मध्यवर्ती ठिकाणी र्दैवज्ञ भवन साकार होणार.–डॉ.नंदकुमार राजपुरकर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 22, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

माणगांव येथे मध्यवर्ती ठिकाणी र्दैवज्ञ भवन साकार होणार.–डॉ.नंदकुमार राजपुरकर

तळा -किशोर पितळे- रायगड दैवज्ञ समाज बांधवांची
मिटींग दि.२०जून२६ रोजी हाँटेल ओपन अब्म्रेला खरवली फाटा येथे सायं.४वा.डॉ नंदकुमार राजपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर सुर्यकांत विरकर,किशोर पितळे पत्रकार,बळवंत घुमरे वासंती उमरोठकर,स्नेहा विरकर अविनाश राजपूरकर उपस्थितहोते.रायगडच्या
मध्यवर्ती ठिकाणी रायगड दैवज्ञ भवन व्हावे अशी समस्त बांधवांची ईच्छाप्रमाणे सर्वाच्या सहकार्याने सहभागातून भवन उभारणी संकल्पनेला मुहूर्तमेढ रोवली गेली आहे त्यासाठी खरवलीचे दैवज्ञ सुपुत्र दानशूर व्यक्ती अविनाश रामचंद्र राजपूरकर यांनी शहरातील तीन गुंठे दिली आहे. नियोजीत बांधकामा साठी लागणारा निधी जवळपास ७५लाख रू.असून
उपलब्ध केला जाईल व रायगड दैवज्ञ भवन उभे राहील २१सदस्य कमीटी असून महिलांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे.अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव सहसचिव खजीनदार सल्लागार अशी१५तालुक्यातील सदस्य असतील असे डॉ. नंदकुमार राजपूरकर यांनी आपल्याप्रास्ताविकातून व्यक्त केले त्यापुढे म्हणाले कि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील माझ्या दैवज्ञ बांधवांनी आतापासूनच समाजाचे काही तरी देणे लागतो त्याचे ऋण आपल्या सढळ हाताने मदत करून भवन उभे करु या असे आवाहन केले.यावेळी दैवज्ञ बांधवांनी सहमती जाहीर केली.याप्रसंगी किशोर पितळे यांनी विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी मदत होणार आहे.दैवज्ञ भवन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी धेय्य वेड्याची खरी गरज असते आणी तेच इतिहास घडवतात.ते नंदाभाई अशा व्यक्तीची समाजात आवश्यकता असते हा इतिहास आहे.आज नाही तर कधीच नाही.त्यासाठीसामाजिक बांधीलकीची जाण ठेवून हातभार लावावा असे आवाहन केले.स्नेहा विरकर म्हणाल्या कि डॉ.नंदाभाई हे जे बोलतात ते करून दाखवतात त्याची समाजाबद्दल असणारी आत्मीयता प्रेम तळमळ यांचे या वयात देखील असणारे व्यक्तीमत्व तरूणाला लाजवणारे आहे हाती घेतलेला संकल्प हे स्वप्न नसून प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सहकार्य करावे असे सांगितले.यावेळी सुहास वावेकर, बळवंत घुमरे,सुधीर पोतदार ,वैऊडे, सुहास वेदक व अनेक ज्ञाती बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यमान पदाधिकारी याची सर्वानुमते नियुक्ती व बांधकाम कमीटी सदस्य निवड करण्यात आली.तसेच डॉ.नंदकुमार राजपूरकर यांची जिल्हा अँन्टीकरप्शन ब्युरो समीतीत राज्य पब्लिक रिलेशनशिप आँफीसर व सुर्यकांत विरकर याची व्हाईस प्रेसिडेटं इंजिनिअरीग सेल नियुक्तीझाल्याबद्दल समाजाचे वतीने सन्मान करण्यात आला.जिल्ह्यातील ५० चे वर ज्ञाती बांधव उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us