Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोह्यात पावसाची हजेरी खांब कोलाड परिसरातील चिंताग्रस्त बळिराजा सुखावला.
ताज्या बातम्या

रोह्यात पावसाची हजेरी खांब कोलाड परिसरातील चिंताग्रस्त बळिराजा सुखावला.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यात पावसाची हजेरी खांब कोलाड परिसरातील चिंताग्रस्त बळिराजा सुखावला.

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील खांब कोलाड परिसरातील शेतकरी गेली अनेक दिवसांपासून शेतात खरिपाची पेरणी केलेल्या धानाला वेळेवर पाणी मिळावे यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते.तर काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आजही आहेत. नेहमीपेक्षा या वर्षीचा पाऊस लांबल्याने तसेच गेली दहा पंधरा दिवस पावसाच्या अभावामुळे शेतात काहींची धान पेरणीची कामे रखडली खूप मोठ्या प्रमाणातील उष्णता आणि गर्मीने खरिपात भातशेती कोरडी पडली त्यामुळे बळिराजा चांगलाच संकटात सापडला असल्याचे दिसून येत होते.

शनिवारी रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी पावसाने रिम झीम केली.तर रविवारी दुपारी बारा वाजता नंतर कोलाड खांब परिसरात हजेरी लावली नंतर जोर धरत उशिराने अधिक जोर धरत एक पावसाचा मोठा सर्वा झाला आणि थंडावा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलास मिळाला.पावसाने सुरूवात केली त्यामुळे धानाची पेरणी करण्यात आलेल्या बळीराजाच्या शेतात तहानलेल्या धानाला पाणी मिळाले कोरडी पडलेली भातशेतीत चिंताग्रस्त बळिराजा सुखावत जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे दिसून येत आहे.
सुरवातीपासूनच हवामान खात्याने पाऊस कमी असल्याचा आणिउशिराने सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला होता तर जून महिन्याअखेर दमदार पावसाची सुरवात तर येणाऱ्या जुलै महिन्यात पावसाची अधिक दमदार सुरुवात होईल असे तर्क वितरक केले जात आहेत.

पावसाअभावी व ते लांबल्याने राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनामुळे काही शेतकऱ्यांची खरीप हंगामातील भात पेरणी लांबली व त्यांनी हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे धान पेरणी केली नसल्याचे बोलले जात आहे तर न पेरणी केल्यामुळे बळिराजा चांगलाच संकटात सापडला होता.इतिहासात रायगड हे भात कोठार म्हणून ओळखले जाते रायगड सह कोकणात भात पिकावर जगणारे आणि त्यावर उदार निर्वाह चालवणारे असंख्ये शेतकरी आहेत.

जून महिन्यात पाऊस सुरू होतो मात्र पावसाची रखडपट्टी अनेक शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली काहींनी खरिपात शेतात पेरणी केलेले धान हे अनेक दिवस मातीत कोरड्यावर त्यामुळे रुजवा झाला नाही कोरडी शेती आणि त्यात पेरणी केलेले धान हे पावसाच्या प्रतीक्षेत त्यात बळीराजाचे भिरभारणारे डोळे हे आकाशाकडे टक लावत होते.
पावसाने हजेरी लावताच चिंताग्रस्त बळिराजा आता सुखावला असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.तसेच उष्णतेवर थोडा गारवा झाला असल्याने नागरिकांच्यात देखील सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us