Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*रोहा: बनावट मोजणी नकाशाप्रकरणी तहसीलदारांची नगरपरिषदेला महत्त्वाची ताकीद*
ताज्या बातम्या

*रोहा: बनावट मोजणी नकाशाप्रकरणी तहसीलदारांची नगरपरिषदेला महत्त्वाची ताकीद*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*रोहा: बनावट मोजणी नकाशाप्रकरणी तहसीलदारांची नगरपरिषदेला महत्त्वाची ताकीद*

रोहा:प्रतिनिधी समीर बामुगडे

रोहा (रायगड) मौजे रोहा येथील सर्वे नंबर ६१, प्लॉट नंबर ८ संदर्भात बनावट मोजणी नकाशा तयार करण्यात आल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने, या नकाशाच्या आधारे कोणतीही बांधकाम परवानगी देऊ नये, असे कडक निर्देश तहसीलदार रोहा यांनी नगरपरिषदेला दिले आहेत.

रोहा येथील रहिवासी श्री. उमेश गोपाळदास वैष्णव यांनी दिनांक १०/०४/२०२६ रोजी तहसीलदार कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. मो.र.नं. ७२/१९७८ अंतर्गत सर्वे नंबर ६१ मधील प्लॉट नंबर १ ते ८ चा मोजणी नकाशा खोटा बनविण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.

चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. उपअधीक्षक भूमि अभिलेख रोहा यांनी केलेल्या चौकशीत तत्कालीन कर्मचारी श्रीमती पुष्या जाधव आणि श्रीमती अंजना बनकर यांनी हे कबूल केले की, सदर नकाशाची नक्कल दप्तरी अभिलेखातील शीट फाईलमधून तयार करून पुरविण्यात आली. मात्र, कार्यालयाच्या अभिलेखात मो.र.नं. ७२/१९७८ चा मूळ नकाशा शोधूनही सापडलेला नाही, हे विशेष गंभीर आहे.

तहसीलदारांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, अद्याप उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचा अंतिम अहवाल प्राप्त झालेला नसला तरी, बनावट नकाशाच्या आधारे बांधकाम परवानगी देणे सध्या योग्य ठरणार नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नकाशा बनावट सिद्ध झाल्यास प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता असल्याने नगरपरिषदेने कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र देखील देऊ नये, असे तहसीलदारांनी बजावले आहे.

सध्या हितसंबंधित व्यक्तींच सुनावणी पूर्ण होताच अंतिम अहवाल सादर केला जाणार असून या प्रकरणाचा निकाल लवकरच लागणे अपेक्षित आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us