Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा शहरातील विविध प्रभागांतील रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ उत्साहात संपन्न
ताज्या बातम्या

रोहा शहरातील विविध प्रभागांतील रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ उत्साहात संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा शहरातील विविध प्रभागांतील रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ उत्साहात संपन्न

रोहा प्रतिनिधी नंदकुमार बामुगडे

रोहा शहरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस अधिक सुलभता मिळावी तसेच शहराच्या विकासकामांना अधिक गती मिळावी या उद्देशाने प्रभाग क्रमांक १० मोरे आळी चौक, प्रभाग क्रमांक ४ सेवादल आळी आणि प्रभाग क्रमांक ५ सोनार आळी चौक येथील रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या विकासकामांचा शुभारंभ मा. नगराध्यक्ष कुमारी वनश्रीताई समीर शेडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

रोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेत नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत राबविण्यात येत असलेल्या या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष मा. अहमद दर्जी, कार्याध्यक्ष मा. समीर जनार्दन शेडगे, गटनेते तथा नगरसेवक मा. महेंद्र रमेश गुजर, नगरसेवक अजित मोरे, नगरसेवक अलिम मुमेरे, माजी नगरसेवक सुभाष राजे, युवा कार्यकर्ते कु. मिहिर मंगेश शृंगारपुरे, हर्ष जैन तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील रस्ते अधिक सुस्थितीत व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या या कामांचे उपस्थित नागरिकांनी स्वागत करत सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले. रोहा शहर विकासाच्या दिशेने अशाच प्रकारे प्रगती करत राहो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us