Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना कार्यकारिणी जाहीर. *अनंत वारे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड.
ताज्या बातम्या

तळा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना कार्यकारिणी जाहीर. *अनंत वारे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*तळा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना कार्यकारिणी जाहीर.
*अनंत वारे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड.
(प्रतिनिधी तळा)- किशोर पितळे  
तळा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ( संलग्न) रायगड जिल्हा सेवानिवृत्तांची संघटना ( रजि.नं ९२६/२९९ १९८६) या तालुका शाखेची नवनिर्वाचित संघटना कार्यकारिणीची निवड १७ मार्च रोजी भानू मंचेकर यांचे अध्यक्षतेखाली नेमण्यात आली.संस्थापक कै.नारायण राव वेदक यांनी २०१३साली शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा व पुढील आयुष्यात लाभ मिळावे या मुख्य उद्देशाने स्थापन करून संघटना बांधली या कार्यकारणी ने एक तप यशस्वी पार करून
सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला.या संस्थेचे कार्यकारी मंडळात इतरांना संधी मिळावी या उद्देशाने मावळत्या कार्यकारी मंडळाने निर्णय घेतला यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मारुती शिर्के,जनार्दन वडके, पद्मा गाडगीळ,सविताजोशी, .
श्री मुदगळ,श्री.क्रुष्णा पंदेरे, नामदेव तांबडे,श्री.मनवळ,आदि उपस्थित होते.सदर प्रसंगी कार्यकारिणी नेमण्याविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदी अनंत वारे यांचे नाव आले.त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिवपदी दिपक ठाकूर, उपाध्यक्षपदी हसनमिया परदेशी, सहसचिव अरविंद जंगम, खजिनदार मनोहर चव्हाण,सदस्य गोविंद ठाकर, परशुराम गायकवाड, नामदेव भौड, जनाबाई पाटील, तनुजा मुळे,कल्पना गायकवाड, शांताराम नटे,दयानंद जानराव, प्रसिद्धी प्रमुख जनार्दन वडके या प्रमाणे नवनिर्वाचितकार्यकारिणी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळीनवनिर्वाचितकार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यातआले.यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष अनंत वारे यांनी अध्यक्ष भानू मंचेकर व सचिव जनार्दन वडके कार्यकारिणी यांनी जे संघटनेसाठी काम केले आहे, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेऊन चांगले काम करण्याचा प्रयत्न करून अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तयार राहू.तसेच संघटना राबविण्यात असलेल्या उपक्रमांपेक्षा अधिक उपक्रम राबविणार आहोत.यावेळी मावळतेअध्यक्ष भानू मंचेकर यांनी नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा देऊन आम्ही नियमित तुमच्या सोबत राहू.तसेच मारूती शिर्के यांनी सांगितले की तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच. आमचे सहकार्य नियमितराहील.
सघंटनात्मक कार्य करीत असताना सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहेत असे सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us