Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा नंतरच टोल घ्या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबचे ठिय्या आंदोलनाला एस एम देशमुख व प्रशांत गोपाळे यांचे नेतृवाखाली उस्तुपूर्त प्रतिसाद.
ताज्या बातम्या

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा नंतरच टोल घ्या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबचे ठिय्या आंदोलनाला एस एम देशमुख व प्रशांत गोपाळे यांचे नेतृवाखाली उस्तुपूर्त प्रतिसाद.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा नंतरच टोल घ्या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबचे ठिय्या आंदोलनाला एस एम देशमुख व प्रशांत गोपाळे यांचे नेतृवाखाली उस्तुपूर्त प्रतिसाद.

रोहा नंदकुमार बामुगडे

अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर सुरू करण्यात आलेली टोलवसुली तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच महामार्गाचे काम पूर्ण होऊन अधिकृत उद्घाटन होईपर्यंत टोलवसुली थांबवावी, अशी ठाम मागणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने शेकडो पत्रकारंच्या व सामाजिक विविध संस्था आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत खारपाडा टोल नाकयावर करण्यात आली.

पेण तालुक्यातील खारपाडा टोल नाक्यावर रायगड प्रेस क्लबचे हे आंदोलन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तसेच रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या व आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले याला पत्रकार तसेच प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदरच्या या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनील भोळे, जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, भारत रंजणकर, कार्याध्यक्ष संजय मोहिते,उपाध्यक्ष मोहन जाधव, , पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, पंनवेल प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे, यासंह सर्वच तालुक्यातील पत्रकार, व सामाजिक कार्यकर्ते, संतोष ठाकूर, हरीश बेकावडे, विजय पाटील, चैतन्य पाटील नंदू जांभुळकर, नंदा म्हात्रे समीर म्हात्रे,अशोक मोकल, आदिसह कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते व काहींनी विचार मांडले.

खारपाडा येथील टोल नाक्यावर शेकडोंच्या संख्येने आंदोलन करते धडकले यावेळी आंदोलनकर्त्या पत्रकारांनी टोल माफी झालीच पाहिजे पूर्ण महामार्ग त्वरित पूर्ण करावा सर्विस रोड त्वरित बांधावे अशा मागण्यांचे फलक व घोषणा देऊन टोल माफी सुरू केली यावेळी टोल नाक्यावर पनवेल व पेन तालुक्यातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात सुरू केलेला खारपाडा टोल नाका त्वरित बंद करावा अशी मागणी करित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल कार्यालयातील अधिकारी इंगवले यांना रायगड प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.तत्पूर्वी अनेकानी आपली मते मांडली.पत्रकार मुख्य संघटक शशिकांत मोरे यांनी महामार्ग टोल बाबत शेरोशायरी व पोवाडा वाचन केले..राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

महामार्गवरील अनेक सर्विस रोड गटारांची कामे तसेच टोल माफी बाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर पाठवला जाईल अशा प्रकारचे आश्वासन आंदोलन करताना महामार्ग विभागाचे अधिकारी इंगवले यांनी यावेळी दिले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us