Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
ताज्या बातम्या

तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 10, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी

तळा -किशोर पितळे-तळा

तालुक्यात काल दुपारी ३.३०च्या दरम्यान अचानक गारासह वादळी वाऱ्याने पावसाने मोठे नुकसान झाले लग्न, हळदी समारंभ यात वऱ्हाडी वस्त असताना पाऊस आल्याने मोठी तारांबळ उडालीघराचे पत्रे कौले उडून नुकसान झाले. तालुक्यातील कर्नाळा येथील १४वर्षीय मुलगा वेदांत जनार्दन भोसले हा आपला भाऊ रोशन व शेजारी महागांव सजाचे तलाठी रामदास भौड शनिवारी दुपारी अवकाळी पाऊस उठल्याने वाड्याजवळ पेंढे झाकण्यासाठी गेले होते पेंढे झाकून झाल्यावर जवळच असलेल्या झाडाचे आंबे पडले उचलण्यासाठी गेले जवळ बस स्टँड शेड मध्ये उभे राहि असता वीज कोसळली त्यात कु.वेदांत चा दुर्दैवी मृत्यू झाला.शेजारी असलेले भौड तलाठी यांना देखील वीजेचा झटका लागला. तात्काळ तळा ग्रामीण रुग्णालयात आणले असता वेदांतला मृत घोषीत करण्यात आले.शवविच्छेदनासाठी माणगांव येथे पाठवण्यात आले. जखमी भौड यांना माणगांव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेसदर घटनेची माहिती कळताच तहसीलदार स्वाती पाटील,पोलीस निरीक्षक घाटकर
यांनी आढावा घेऊन पंचनामा केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

May 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us