Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
ताज्या बातम्या

तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 9, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न

तळा-नझीर पठाण-

दिनांक ८/मे/३०२६ रोजी मौजे तळा येथील कुणबी भवन, तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे स्वाती पाटील तहसीलदार तळा मनिषा वजाले ceo नगरपंचायत तळा,उप नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, शिवसेना शहरप्रमुख राकेश वडके, नगरपंचायती मधील सर्व नगरसेवक सर्व पंचायत समिती सदस्य ,पत्रकार किशोर पितळे, संध्या पिंगळे , तसेच तहसील कार्यालया तळा येथील तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल सेवक,कार्यक्रमा अंतर्गत ३६ उत्पन्नाचे दाखले,६ हयात दाखले ७/१२,उतारे३ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजने चा लाभ देण्यात आला, नगरपंचायी मार्फत ४ जन्म दाखले, २ मृत्यू दाखले, आणि अंगणवाडी विभाग द्वारे ३ लाभार्थ्यांना मातृ वंदनायोजनेचा लाभ देण्यात आला. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

 

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us