Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन पुणेच्या अध्यक्षपदी मिलिंद वाळंज यांची निवड
ताज्या बातम्या

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन पुणेच्या अध्यक्षपदी मिलिंद वाळंज यांची निवड

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 8, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन पुणेच्या अध्यक्षपदी मिलिंद वाळंज यांची निवड

अलिबाग(रत्नाकर पाटील) जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील आणि संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार शरद बुट्टे पाटील आणि पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या उपस्थितीत मिलिंद वाळंज यांची पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे अध्यक्ष पदीनिवड करण्यात आली.

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन ही देशातील 22 राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या न्याय हक्कासाठी कार्य करणारी संस्था आहे मागील चार वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी संस्थेच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये अँड.प्रशांत केंजळे यांच्या वतीने दिनांक 29 मे 2025 रोजी याचिका दाखल करण्यात आली होती.
ग्रामीण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य मजबूत व अभ्यासू असणे गरजेचे आहे याकरिता सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी संस्था राज्यभर कार्य करत आहे असे मत श्री गोरे पाटील यांनी बोलून दाखवले.
नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद वाळुंज यांनी मागील काळामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विविध संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केलेले आहे त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केल्याचे गोरे पाटील बोलून दाखवले .भविष्यात पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत निहाय दौरा करून प्रत्येक सदस्याला सोबत घेऊन संघटनेचे उद्देश शेवटच्या सदस्यापर्यंत पोहोचवणे तसेच वेळोवेळी पक्ष विरहित फक्त समाजसेवा हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून मी संघटनेचे कार्य जोमाने करेन अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी दिला.
पुढील दहा-बारा दिवसांमध्ये संघटनेच्या सर्व 12 जिल्हा परिषदेमधील अध्यक्षांची सन्मान पर मीटिंग माना श्री जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास मंत्री यांच्या सोबत आयोजित करण्याचे ठरले आहे.
संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे सदस्यांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे प्रामुख्याने यामध्ये सदस्यांचे अधिकार मान सन्मान आणि विकास निधी तसेच इतर राज्याप्रमाणे मानधन व कार्यपद्धतीमध्ये सुधारणा आणि गतिशीलता अशा मागण्या सरकारकडे करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय मेळावा घेण्याचे श्री गोरे पाटील यांनी बोलून दाखवले.
यावेळी कार्यक्रमाच्या उपस्थितीत प्रामुख्याने जिल्हा परिषद पुणे चे अध्यक्ष वीरधवल जगदाळे माननीय उपाध्यक्ष श्री वळसे पाटील तसेच महिला पदाधिकारी श्रीमती अर्चना पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य.तसेच विकास गरड अध्यक्ष जनजागर सरपंच परिषद आबा खारे राज्य उपाध्यक्ष व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us