Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»नागोठणे येथे मोफत आरोग्य व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या बातम्या

नागोठणे येथे मोफत आरोग्य व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*नागोठणे येथे मोफत आरोग्य व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

प्रतिनिधी : सुदर्शन कोटकर

नागोठणे : नवनिर्वाचित शिवसेना (शिंदे गट) जिल्हा परिषद सदस्य सुमित दादा काते यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे विभागाच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट, एस.पी.सी.डी. हॉस्पिटल नवी मुंबई आणि यू.आय.सी. ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांसाठी विविध मोफत वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये ईसीजी तपासणी, रक्तदाब तपासणी, तोंडाच्या कॅन्सरची तपासणी, मधुमेह तपासणी तसेच तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिवसेना नागोठणे विभागाच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळाला असून, हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
कृष्णा धामणे, मनोज खांडेकर, प्रविण ताडकर, वर्षा सहस्रबुद्धे, लहू तेलंगे, शबाना मुल्ला दिनेश घाग सुदाम घाग प्रकाश मोर, आसिफ मुल्ला, शाकिब खान, संजय कनघरे, विजय धामणे, हरीश धामणे, संतोष इप्ते, संजय सांगळे, नितीन पत्की,दिनेश वादळ, संतोष कानघरे, मंदार कोतवाल, नरेश भंडारी,सलिम कोरटकर, उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

May 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us