Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»पुगाव गावचे भजन प्रेमी मारुती गोठम यांचे निधन.
ताज्या बातम्या

पुगाव गावचे भजन प्रेमी मारुती गोठम यांचे निधन.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

पुगाव गावचे भजन प्रेमी मारुती गोठम यांचे निधन.

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा तालुक्यातील पुगाव गावचे एक सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व गायन कलेची विशेष आवड असणारे भजन प्रेमी मारुती गोठम. यांचे वयाच्या 72 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले एक चांगले व्यक्तिमत्व हरपल्या ने पूगाव तसेच कोलाड ,खांब,पंचक्रोशीत हळहळ.व्यक्त होत आहे.

मारुती गोठम हे शांत संयमी असे व्यक्तिमत्त्व होते. पुगाव गावच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. गावच्या सामाजिक राजकीय कामात ते हिरारीने भाग घेत असत. पुगाव गांव तसे वारकरी संप्रदायिक गाव त्रिनयन बाप्पांचे गाव आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच मारुती गोठम यांच्यावर आध्यात्मिक विचाराचा पगडा बसला होता. त्यांना गायन कलेची प्रचंड आवड होती. त्यांच्या आवाज देखील सुमधुर होता. त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष पेटी वादक व गायनचार्य म्हणून कला दाखवली .कलगी तुरा पारंपारिक नाचा मध्ये त्यांनी शाहिरी कला दाखवली होती .

धाटाव एमआयडीसीमध्ये निर्लोन कंपनीमध्ये ते सेवा निवृत्त झाले होते. आपल्या सर्व मुला मुलींना त्याने चांगले शिक्षण दिले. निवृत्तीनंतर त्यांनी गावची सामाजिक सेवा केली. पुगाव ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच होते .त्यांचा नम्र स्वभाव सर्वांशी प्रेमाने राहणे या स्वभावामुळे ते गावात सर्वांचे आवडते होते .

त्यांच्या निधनाने गावात सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना तरुण वर्गाने व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us