Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»महाराष्ट्राच्या विकासाचा माईलस्टोन मुंबई – पुणे मिसिंग लिंक !
ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या विकासाचा माईलस्टोन मुंबई – पुणे मिसिंग लिंक !

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 27, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई – पुणे मिसिंग लिंक १ मे पासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी मिसिंग लिंक प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पामुळे मुंबई – पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे.

दूरदृष्टी विकासाची आणि नेतृत्व कार्यशील असले की विकास साध्य होतोच. हे शिंदे साहेबांनी मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने सहजरित्या पेलत तसेच त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुराव्याने मुंबई – पुणे मिसिंग लिंक पूर्णत्वास येत आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई – पुणे ३० मिनिटांची बचत होणार आहे. याशिवाय, घाटातील तीव्र वळणे आणि धोकादायक चढ – उतार टाळून सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. तर आशियातील सर्वांत मोठ्या बोगद्यातून प्रवासाचा एक सुखद अनुभवही घेता येणार आहे.

मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सहकार्यातून आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नांतून साकारण्यात येत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा माईलस्टोन ठरणार असून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना – महायुती कटिबद्ध आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us