Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»शिक्षण सेवकांचा कॅन्डलमार्च मौन ,जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शिक्षण सेवकांची उपस्थिती विविध शिक्षक संघटनाचा सहभाग,शांततेत श्रद्धांजली अर्पण.
ताज्या बातम्या

शिक्षण सेवकांचा कॅन्डलमार्च मौन ,जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शिक्षण सेवकांची उपस्थिती विविध शिक्षक संघटनाचा सहभाग,शांततेत श्रद्धांजली अर्पण.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

शिक्षण सेवकांचा कॅन्डलमार्च मौन ,जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शिक्षण सेवकांची उपस्थिती विविध शिक्षक संघटनाचा सहभाग,शांततेत श्रद्धांजली अर्पण.

कोलाड (श्याम लोखंडे) महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यू सन २०२४ च्या शिक्षक भरती मध्ये लागलेल्या शिक्षक बांधवांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण १३ शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेले दुःखाचे डोंगर याबाबतचा खूप खेद शिक्षण सेवकांमधून उफाळून निघाला यासाठी दिवंगत शिक्षण सेवक बांधवांस श्रद्धांजली वाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षण सेवक यांच्या वतीने रोहा तालुक्यातील रोहा मारुती चौक येथे २५ एप्रिल रोजी शांततापूर्ण असे कॅन्डलमार्च मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक शिक्षण सेवक आणि पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक संस्थेचे पदाधिकारी यांनी सहभागी होऊन त्यांना आदराने मौन बाळगून पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली .

रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेले शिक्षण सेवक तसेच दिवंगत शिक्षण सेवक यांच्या सर्व सहकारी मित्र शिक्षण सेवकांनी उपस्थिती दर्शवित आपल्यातून कबाड कष्ट आणि मेहनती शिक्षण सेवक यांचे अकाली निघून गेलेल्या शिक्षण सेवकांना रोह्यातील मारुती चौक बाजारपेठ ते शिव छत्रपती शिवाजी महाराज शिव सृष्टी गार्डन या दरम्यान कॅन्डलमार्च मौन बाळगत त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी रायगड जिल्ह्यातील तळा, म्हसळा,पोलादपूर,अलिबाग, महाड, पाली सुधागड,मुरूड,माणगाव,श्रीवर्धन,कर्जत, रोहा, सह तालुक्यातील बहुसंख्येने शिक्षण सेवक तसेच विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रोहा तालुका शिक्षण सेवक यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याला उत्सुर्तपणे प्रतिसाद मिळाला तर सरकारने शिक्षण सेवक हे पद रद्द करून सरळ शिक्षक भरती म्हणून आम्हा सर्वांना न्याय हक्क देण्यात आले पाहिजे तसेच राज्यातील तेरा शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यूने त्यांचा कुटुंबियांवर ओढवला गेलेला आर्थिक संकट याचा सरकारने विचार करून त्यांना योग्य ती मदत त्या कुटुंबियांना करावी अशी मागणी आणि करत या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या प्रसंगी अजय कापसे,महाडेश्वर, सह विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिवंगत शिक्षण सेवक यांच्या बद्दल आपले दुःख व्यक्त करत संघटनेच्या वतीने त्यांना न्याय मिळविण्यासाठी पुढील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी गायकर,अरुण आगलावे,शोभा खांडेकर,कल्याणी भोसले, प्रशांत अहिरराव, शिवकुमार माने,निवृत्ती शिंदे,रणजीत मिरगणे, स्वप्निल पाटील,अतुल बोंद्रे,प्रभाकर तुपे,मयूर पाटील,शिवशंकर डांगे, सह सर्व बहुसंख्येने शिक्षण सेवक उपस्थित होते.

यावेळी कॅन्डलमार्च मौन मोर्चातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच दिवंगत शिक्षण सेवक यांच्या बद्दलच्या दुःख भावना अनेकांनी व्यक्त केल्या तसेच त्यांना मौन बाळगून पुष्पांजली अर्पण करण्यात आली आणि याची सांगता राष्ट्रगीत आणि राज्यगिताने करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us