Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»तळा नगरपंचायत पाणी पुरवठा योजनेसाठी ६ कोटी वाढीव निधी दिला जाईल–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ताज्या बातम्या

तळा नगरपंचायत पाणी पुरवठा योजनेसाठी ६ कोटी वाढीव निधी दिला जाईल–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तळा नगरपंचायत पाणी पुरवठा योजनेसाठी ६ कोटी
वाढीव निधी दिला जाईल–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तळा-किशोर पितळे-तालुक्यातील बोरीचामाळ येथील
श्री लक्ष्मीनारायण मंदिर लोकार्पण सोहळा प्रसंगी उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी दि.१९रोजी करण्यात आला याप्रसंगी संबोधित करताना म्हणाले कि निसर्गरम्य वातावरणातील तीनशे
वर्षापूर्वीचे मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा करण्याचे भाग्य मला लाभले हि श्री लक्ष्मी नारायण देवाची कृपा आहे.छोट्याशा गावात येऊन समाधान वाटते.त्या मंदिराची व्यवस्था निगा पावित्र्य मांगल्य राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.तुकाराम काते सच्चा शिवसैनिक आहे.बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या तालीम तयार झालेले आहेत. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असून भरतशेठ गोगावले शिवसैनिक आहे.मंत्रीपदापासुन कसा राहू शकतो.तळा नगरपंचायतीला १३कोटी ८१लाख ₹.निधी पाणी पुरवठा योजनेसाठी दिला. अजून संपूर्ण शहरात वाढीव कामासाठी ६कोटी दिले जातील नगरविकास खाते माझ्या कडे आहे शहराच्या विकासासाठी नगरविकास विभागाकडून विकास गंगाची वाहिली जाईल निधीची कमतरता पडू देणार आहे असे आश्वासन यावेळी दिले.*या लोकार्पण सोहळ्यात शिवसेना गटनेत्या नेहा पांढरकाने यांनी लेखी निवेदन दिल्या नंतर एकनाथ शिंदे यांनी तळा नगरपंचायत पाणी योजनेसाठी आम्ही देणारे आहोत घेणारे नाही अतिरिक्त ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिलेत्याचप्रमाणे तळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी देखील १ कोटी रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
*सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस आणणार,” माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री कारकिर्दीत ५६७ महत्त्वाचे निर्णय घेतले.लाडकी बहिण योजना राबवली गरीबी जवळून बघीतलीआहे.माझ्या बहिणींना १५००/- दरमहा देऊनआर्थिक मदतीला हातभार लागला.स्वतः चे पैसे काढण्याचा अधिकार मिळाला पैसे देणारा भाऊ पण खंबीरपणे पाठिशी उभा होता कुणीही कितीही अडचणी आणल्या तरी योजना बंद होणार नाही असे आश्वासीत केले.महीला बालविकास विभागाला के वाय सी करण्याची मुदत वाढवून देण्याचे आदेशपारित केले आहेत धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला रोजगार हमी फलोत्पादन खारभुमी विकासमंत्री ना.भरतशेठ गोगावले,चेंबुरचे आ.तुकाराम काते,नगरसेविका समृध्दी काते,जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,जिल्हा युवा अधिकारी विपुल उभारे,अरुण चाळके,रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुवर्ण करंजे,माजी उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे,तालुका प्रमुख प्रदूम्न ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके, लिलाधर खातू, आदी मान्यवर उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us